MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण

कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण

महाराष्ट्रात कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. कलिंगडामुळे फूड पॉइजनिंग झाल्याचा दावा केला असून, गोडवा आणि लाल रंगासाठी ग्लुकोजचे पाणी टाकल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 28 2026, 07:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण
Image Credit : Asianet News

कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कलिंगडामुळे चौघांचा झालेला मृत्यू चर्चेत आला आहे. त्यांनी बिर्याणी झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला का दुसरच काही कारण होत हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रुग्णालयात नेल्यानंतर चौघांचा झाला मृत्यू
Image Credit : X

रुग्णालयात नेल्यानंतर चौघांचा झाला मृत्यू

या चौघांना त्रास सुरु झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होत पण तिथंच त्यांचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाली कि दुसरं काही याचा अजूनही तपास मात्र लागलेला नाही.

Related Articles

Related image1
मीरा रोड सुरक्षारक्षकांवर धारधार हत्याराने झाला हल्ला, मुंबईतील या हल्ल्यामागे कोणाचा आहे हात?
Related image2
Thane Crime News : ठाण्यातील भोंदू बाबाचा हाय-प्रोफाइल स्कॅम; पूजेच्या नावाखाली पैसे, गोव्यात मौजमजा
36
कलिंगडामुळे फूड पॉइजनिंग झाल्याचा केला दावा
Image Credit : X

कलिंगडामुळे फूड पॉइजनिंग झाल्याचा केला दावा

कलिंगड झाल्यामुळं फूड पॉइजनिंग झाल्याचा दावा एकला डॉक्टरने केला आहे. त्यांचा असं म्हणणं आहे की या प्रकरणात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवून त्यातच रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

46
ग्लुकोजचं पाणी टाकून कलिंगडाला येतो लाल रंग
Image Credit : X

ग्लुकोजचं पाणी टाकून कलिंगडाला येतो लाल रंग

कलिंगडमध्ये लाल रंगाची भडकता आणि गोडवा वाढवण्यासाठी त्यात ग्लुकोजच पाणी टाकलं जातं असे अनेक रिपोर्ट्स आहेत. त्यामुळंच तर हे झालं नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे.

56
अवयवांना होतो धोका निर्माण
Image Credit : X

अवयवांना होतो धोका निर्माण

शरीरातील पाणी कमी होऊन सेप्सीस होण्याची शक्यता असते. त्यामुळं शरीरातील महत्वाच्या अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं वैद्यकीय उपचार घेतले नाही तर संसर्ग निर्माण होतात.

66
वैद्यकीय उपचार किती वेळा होतात?
Image Credit : social media and stock

वैद्यकीय उपचार किती वेळा होतात?

आपल्याला जर फूड पॉइजन झालं तर आपण अतिसार, उलटी आणि पोटात मळंमळ, क्रॅम्प असा त्रास होतो. बॅक्टोरिया कुठल्या प्रकारचा आहे, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती, वैद्यकीय उपचार किती वेळेत होतात? यावर गंभीरता अवलंबून असते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू
Recommended image2
Mumbai Road Rage : मुंबईत राँग साईडने येऊन महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
Recommended image3
Ashish Shelar: ठाकरेंचा मोर्चा म्हणजे 'लंगूर मोर्चा', शेलारांची खोचक टीका
Recommended image4
Delhi Police EOW: २१ कोटींच्या फसवणूक प्रकरणात वॉन्टेड भामट्याला मुंबईतून अटक
Recommended image5
Uddhav Thackeray : मेक इन इंडियाच्या नावाखाली हुकूमशाह बनत असाल, तर हुकूमशाही गाडणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Related Stories
Recommended image1
मीरा रोड सुरक्षारक्षकांवर धारधार हत्याराने झाला हल्ला, मुंबईतील या हल्ल्यामागे कोणाचा आहे हात?
Recommended image2
Thane Crime News : ठाण्यातील भोंदू बाबाचा हाय-प्रोफाइल स्कॅम; पूजेच्या नावाखाली पैसे, गोव्यात मौजमजा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved