Pune Hit and Run Case: महाराष्ट्रातील पुणे शहरात भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलला धडक दिली, यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा पोलिस जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
नुकतेच मुंबईतील वरळी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली, परिणामी एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही कार शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा चालवत होता.
Eknath Shinde Reaction on Hit and Run Case Accidents : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा प्रताप समोर असतानाच नुकताच मुंबई आणि पुण्यात दोन अपघात घडले आहेत. या काळातही अनेक अशाप्रकारचे अपघात झालेले आहेत.
Maharashtra Rain Update : बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान या नदीत कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेलीय.
शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी लुकआउट नोटीस जारी केली आहे. या अपघातानंतर मिहीर शाह फरार झाला आहे.
Navi Mumbai Belapur Accident : रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.
Raigad Rain : सोमवारी राज्यभरात पावसाची कोसळधार बरसत आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे, रायगडावर ट्रेकिंगला गेलेले पर्यटक पायऱ्यांवरच अडकले आहेत. पाण्याचा फोर्स वाढल्याने पायऱ्यांना धबधब्याचे स्वरुप आले आहे.
Mumbai Rain Local Train Updates : आठ वाजल्यानंतर मुंबईतील लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-यूबीटीच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, या सरकारकडे (महायुती) देण्यासारखे काही नाही.