नाशिकजवळ फिरता येतील अशी १० ठिकाण, हनुमान जन्मभूमी हाकेच्या अंतरावरनाशिकच्या आसपास हिवाळ्यात भेट देण्यासाठी अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळे आहेत. त्र्यंबकेश्वर, सुला वाईनयार्ड्स, पांडव लेणी, अनजनेरी, इगतपुरी, सप्तश्रृंगी गड, भंडारदरा, सिन्नर, देवळाली कॅम्प आणि हरिहर गड ही काही प्रमुख ठिकाणे आहेत.