MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?

वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?

उन्हाळ्यात वजन वाढतंय? मग भरपूर पाणी पिऊन, फळं खा आणि जंक फूड टाळा! शरीर थंड ठेवण्यासाठी नारळपाणी आणि ताक घ्या.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 14 2025, 02:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?
Image Credit : Instagram@sharvari

वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान प्रचंड वाढतंय. काही भागांमध्ये ४० अंशांच्या पुढे पारा गेला आहे. अशा उष्ण हवामानात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं, की डोकेदुखी, चक्कर, थकवा, चिडचिडेपणा आणि डिहायड्रेशनसारखे त्रास सुरू होतात. त्यामुळेच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणं आणि योग्य आहार घेणं आवश्यक ठरतं.

29
 पाणी भरपूर प्या
Image Credit : Freepik

पाणी भरपूर प्या

दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. घामाने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते भरून काढणं आवश्यक असतं.

Related Articles

Related image1
कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीने तळोजा कारागृहात केली आत्महत्या
Related image2
पुण्यात उपचाराआधी रुग्णाकडे लाखो रुपयांची मागणी, गर्भवती महिलेचा मृत्यू
39
नारळपाणी, ताक, लस्सी:
Image Credit : freepik

नारळपाणी, ताक, लस्सी:

हे पेय नैसर्गिक थंडावा देतात. डिहायड्रेशनपासून वाचवतात आणि पचनक्रियेला मदत करतात.

49
 फळं खा – रस नको
Image Credit : INSTAGRAM

फळं खा – रस नको

संत्र, कलिंगड, खरबूज, द्राक्षं यासारखी पाण्याचं प्रमाण असलेली फळं खाल्ल्यास शरीर थंड राहतं. रस घेताना साखर टाळावी.

59
पातळ आहार घ्या
Image Credit : Getty

पातळ आहार घ्या

भात, उसळ, भाजी यांसारखा हलका आहार घ्या. भरपूर मसाले, तेलकट पदार्थ टाळा.

69
कोल्ड्रिंक्स नकोच
Image Credit : stockphoto

कोल्ड्रिंक्स नकोच

तात्पुरता थंडावा मिळतो, पण शरीराचं नैसर्गिक तापमान बिघडतं आणि पचनावर परिणाम होतो.

79
चहा-कॉफी कमी करा
Image Credit : Freepik

चहा-कॉफी कमी करा

जास्त चहा, कॉफी पिल्याने शरीरात उष्णता वाढते आणि डिहायड्रेशन होऊ शकतं

89
जंक फूड टाळा
Image Credit : pixabay

जंक फूड टाळा

पिझ्झा, बर्गर, समोसा यासारखे तळलेले पदार्थ शरीर गरम करतात. त्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खा.

99
उन्हात बाहेर जाणं टाळा
Image Credit : storyblocks

उन्हात बाहेर जाणं टाळा

दुपारी १२ ते ३ या वेळात घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस, पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन लावा.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

Recommended Stories
Recommended image1
रमजान स्पेशल: हैदराबादी ते मलबार, या ९ बिर्याणी नक्की ट्राय करा!
Recommended image2
Holi Decoration Ideas: ऑफिस आणि घरासाठी होळी डेकोरेशनच्या हटके आयडिया, पार्टी दिसेल एकदम कलरफुल
Recommended image3
Lotus Plant: आता तलावातच नाही, तर बाल्कनीतही उमलेल सुंदर कमळ!
Recommended image4
Madhumalti Hairstyle: मधुमालतीच्या फुलांनी खुलवा केसांचं सौंदर्य, पाहा 5 सुंदर हेअरस्टाईल्स
Recommended image5
Mongra Care: मोगऱ्याला बहरच येत नाहीये? या ५ चुका टाळा, झाड कळ्यांनी भरून जाईल!
Related Stories
Recommended image1
कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीने तळोजा कारागृहात केली आत्महत्या
Recommended image2
पुण्यात उपचाराआधी रुग्णाकडे लाखो रुपयांची मागणी, गर्भवती महिलेचा मृत्यू
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved