MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Vastu Plants : घरात ही रोपं लावलीत तर पॉझिटिव्ह एनर्जीसोबतच होईल धनलाभ!

Vastu Plants : घरात ही रोपं लावलीत तर पॉझिटिव्ह एनर्जीसोबतच होईल धनलाभ!

घरात रोपं लावायला अनेकांना आवडतं. तुम्हालाही रोपांची आवड असेल, तर सौंदर्यासोबतच नशीब उजळवणारी रोपं निवडणं कधीही चांगलं. वास्तूशास्त्रानुसार घरात धनलाभ आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणारी रोपं कोणती आहेत, ते आपण जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 18 2026, 09:14 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अरेका पाम
Image Credit : x.com

अरेका पाम

वास्तूशास्त्रानुसार घरात काही रोपं असणं खूप शुभ मानलं जातं. यात अरेका पामचं नाव सर्वात आधी येतं. हे रोप मोठ्या खोल्यांमध्ये एकदम छान सेट होतं. यामुळे खोलीला चांगला प्रकाश आणि प्रशस्त लुक मिळतो. बहुतांश लोक हे रोप लिव्हिंग रूममध्ये किंवा खिडकीजवळ ठेवणं पसंत करतात. हे रोप घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणतं, असा विश्वास आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लकी बांबू
Image Credit : x.com

लकी बांबू

अनेकजण हे रोप गिफ्ट म्हणून देणं पसंत करतात. छोट्या टेबल्सवर ठेवण्यासाठी हा एक परफेक्ट चॉईस आहे. विशेष म्हणजे हे रोप वाढवण्यासाठी मातीचीही गरज नसते. ते नेहमीच फ्रेश दिसतं. वास्तू तज्ज्ञांच्या मते, हे रोप पॉझिटिव्ह एनर्जी आणि नशिबाचं प्रतीक आहे.

Related Articles

Related image1
Vastu Tips: घरातून बाहेर पडताना या गोष्टी दिसल्या तर समजा नशीब उघडणार, वास्तूशास्त्रानुसार हे आहेत शुभ संकेत
Related image2
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
36
मनी प्लांट
Image Credit : x.com

मनी प्लांट

मनी प्लांट वाढवणं खूप सोपं आहे. जास्त काळजी घेतली नाही तरी हे रोप छान वाढतं. आर्थिक स्थैर्याचं प्रतीक असलेलं हे रोप कोणत्याही घरासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण वास्तू तज्ज्ञ सांगतात की, मनी प्लांट घरात योग्य दिशेला ठेवलं तरच पॉझिटिव्ह एनर्जी आणि संपत्ती वाढते. विशेषतः हे रोप आग्नेय दिशेला (दक्षिण-पूर्व) ठेवायला हवं.

46
पीस लिली
Image Credit : x.com

पीस लिली

वास्तूशास्त्रानुसार पीस लिली घरात शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतं. तुम्ही हे रोप बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता. घरातील वातावरण आल्हाददायक ठेवण्यासाठी हे रोप खूप उपयोगी पडतं. शिवाय ते घराला एक रॉयल लुक देतं.

56
जेड प्लांट
Image Credit : x

जेड प्लांट

वास्तूशास्त्रानुसार जेड प्लांट नशीब आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा आग्नेय दिशेला हे रोप ठेवलं तर पॉझिटिव्ह एनर्जी आणि आर्थिक भरभराट होते. छोट्या, हिरव्यागार पानांमुळे हे रोप घराच्या सजावटीसाठी एकदम परफेक्ट ठरतं. नवीन नोकरी, नवीन बिझनेस सुरू करणाऱ्यांना किंवा नवीन घरात जाणाऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी हा एक सुपर ऑप्शन आहे.

66
स्नेक प्लांट
Image Credit : x

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट खूप कमी देखभालीत वाढतं. वास्तूशास्त्रानुसार स्नेक प्लांट घरात योग्य दिशेला ठेवलं तर सकारात्मक ऊर्जा वाढते. तज्ज्ञांच्या मते, हे रोप पूर्व, दक्षिण किंवा आग्नेय दिशेला ठेवणं चांगलं असतं. यामुळे घराचं सौंदर्य आणि शांतता दुप्पट होते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
बायकोला गिफ्ट करा या डिझाइन्सच्या जोडवी, पाहून होईल खूश
Recommended image2
Blueberries Benefits : रोज ब्ल्यूबेरी खाण्याचे हे भन्नाट फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Recommended image3
Horoscope 18th September 2026 : या राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीची बातमी मिळू शकते! पाहा आजचे राशीभविष्य
Recommended image4
Evil Eye Protection: वाईट नजर टाळायचीय? कान किंवा कपाळावर नाही, तर २१ दिवस 'इथे' लावा काजळ
Recommended image5
Gold Overdraft : सोनं तारण ठेवताय? मग गोल्ड ओव्हरड्राफ्टबद्दल हे नक्की जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: घरातून बाहेर पडताना या गोष्टी दिसल्या तर समजा नशीब उघडणार, वास्तूशास्त्रानुसार हे आहेत शुभ संकेत
Recommended image2
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved