MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Ram Navami 2024 : मित्रपरिवाराला Wishes, WhatsApp Messages, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा रामनवमीचा सण

Ram Navami 2024 : मित्रपरिवाराला Wishes, WhatsApp Messages, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा रामनवमीचा सण

Ram Navami 2024 : प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी देशभरात 17 एप्रिलला साजरा केली जाणार आहे.  यंदाच्या रामनवमीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, WhatsApp Messages, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा सण. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 17 2024, 06:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!

38
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

48
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

58
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

68
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

78
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

88
Ram Navami 2024
Image Credit : adobe stock

Ram Navami 2024

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Ram Navami च्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय, आयुष्यात येईल सुख-समृद्धी

Rama Navami 2024: रामनवमीला अयोध्येला जायचंय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, दर्शनासाठी नवे नियम जारी

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Nita Ambani Luxury Collection : २४० कोटींचं जेट ते कोट्यवधींचे दागिने; पाहा नीता अंबानींचा थाट
Recommended image2
Kitchen Dustbin Cleaning : किचनच्या डस्टबिनमधून घाण वास येतोय? या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
Recommended image3
Beautiful Villages In India : भारतातील ५ सर्वात सुंदर गावे, जेथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल
Recommended image4
Rumali Roti Recipe : घरच्या लोखंडी तव्यावर बनवा हॉटेलसारखी मऊ रुमाली रोटी! ही सोपी ट्रिक वापरा
Recommended image5
Gold Studs: फक्त १ ग्रॅममध्ये मिळणारे सोन्याचे टॉप्स, डेली वेअरसाठी बेस्ट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved