MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Raksha Bandhan 2024 निमित्त बहिण-भावाला खास Wishes, Messages पाठवून साजरा करा सण

Raksha Bandhan 2024 निमित्त बहिण-भावाला खास Wishes, Messages पाठवून साजरा करा सण

Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बहिण-भावाला मराठमोळे  मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status पाठवून अतूट नात्यातील प्रेमाचा सण साजरा करा. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 17 2024, 11:31 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन

प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

37
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

47
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

रक्षाबंधनाची गोडी,

तुझ्या प्रेमाने वाढवली.

माझ्या जीवनातील उजळणी,

तुझ्या सहवासाने सजवली

हॅप्पी रक्षाबंधन!

57
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

राखीच्या धाग्याप्रमाणे

नाते आहे आपले प्रेमाचे

विश्वास आणि जिव्हाळ्याचे

आधार आणि सोबतीचे

बहिण भावा-च्या नात्याची भावना,

सदैव अशीच टिकुन राहू दे

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

67
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण
लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

77
Happy Raksha Bandhan 2024
Image Credit : Adobe Stock

Happy Raksha Bandhan 2024

नात्यात प्रेमाचे बंध असावे

राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे

पक्के आपले नाते असावे,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Raksha Bandhan 2024 : घराला 2K पेक्षा कमी खर्चात सजवण्यासाठी Ideas

Raksha Bandhan 2024 निमित्त बहिणीला राशीनुसार द्या गिफ्ट, उजळेल नशीब

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Mangalsutra Designs : रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र डिझाइन्स, ऑफिस वेअरसाठी बेस्ट पर्याय
Recommended image2
Ajwain Water : रोज सकाळी ओव्याचं पाणी पिण्याचे ७ जबरदस्त फायदे
Recommended image3
Raksha Bandhan 2026 : कधी आहे रक्षाबंधन? जाणून घ्या अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी बांधण्याची योग्य पद्धत
Recommended image4
तापसी पन्नूसारख्या या हटके पद्धतीने नेसा साडी, पाहा आयडियाज
Recommended image5
Horoscope 18th August 2026 : या राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस जाणार आनंदात, वाचा 12 राशींचे राशीभविष्य
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved