Teachers Day 2025 : शिक्षक दिन हा प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून आपल्या गुरुजनांना आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ईद-ए-मिलाद-उन-नबी 2025 यंदा शुक्रवार, 5 सप्टेंबरला साजरी होणार आहे. मुस्लिम समाज हा दिवस पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा जन्मदिन म्हणून साजरा करतो. या दिवशी नमाज अदा करतात, पैगंबरांच्या शिकवणी व विचारांना आठवतात आणि जवळच्या लोकांना शुभेच्छा देतात.
चंद्राकृती मेहंदी डिझाईन: ईद मिलादुन्नबी २०२५ निमित्त जर तुम्हाला तुमच्या हातांना चंद्रासारखे सौंदर्य द्यायचे असेल, तर चंद्राकृती मेहंदी डिझाईन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हे डिझाईन सोपे आणि आधुनिक आहेत, जे तुम्ही ५-१० मिनिटांत काढू शकता.
Teachers Day Craft Ideas : येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन सजरा केला जाणार आहे. यानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर पुढील काही क्रिएटिव्ह ग्रिटिंग्स आयडियाज नक्की पाहा.
Teachers Day Speech in Marathi : शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रति प्रेम, आदर आणि सन्मान व्यक्त करतात. यंदा येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपे भाषण पाहा.
मुंबई - मेष ते मीन, आजच्या मनी राशिभविष्यात तुमच्यासाठी काय आहे? तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल येणार आहेत ते जाणून घ्या.
मुंबई : नातेसंबंधात विश्वास हा सर्वात महत्त्वाचा असतो, पण काही सवयी आणि वर्तन हे फसवणुकीचे संकेत देऊ शकतात. तुमचा जोडीदार रात्री झोपण्यापूर्वी काही विचित्र गोष्टी करत असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
आजचे राशिभविष्य जाणून घ्या. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सौभाग्य, शोभन आणि ध्वजा असे ३ शुभ योग आणि ध्वांक्ष नावाचा एक अशुभ योग आहे. हे सर्व योग राशींवर चांगले-वाईट परिणाम करतील. पुढे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
मुंबई - सप्टेंबर महिन्यात काही राशींना चांगले दिवस असतील, तर काही राशींना अशुभ घटनांचा सामना करावा लागेल. जाणून घ्या अशा अनलकी राशींबद्दल. त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.
येत्या ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा-प्रार्थना केल्यानंतर त्याला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला जाणार आहे. अशातच बाप्पाच्या विसर्जनावेळी काय करावे आणि कोणत्या चुका करणे टाळावे हे जाणून घेऊया.
lifestyle