Teachers Day 2025 निमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या हे खास गिफ्ट
Lifestyle Sep 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
खास कोट्स लिहिलेले ग्रिटिंग
तुमच्या आवडत्या शिक्षकांना अशाप्रकारचा एखादा खास कोट्स लिहिलेले ग्रिटिंग भेट म्हणून शिक्षक दिनानिमित्त देऊ शकता.
Image credits: Pinterest
Marathi
गुरूंच्या प्रति आदर
शिक्षक दिनानिमित्त गुरूंच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी तुमच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे खास कार्ड तयार करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
मिनिमल आर्टवर्क गिफ्ट
मिनिमल आर्टवर्क असणारे या प्रकारचे गिफ्ट शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना नक्की द्या. त्यांना हे गिफ्ट आवडेल.
Image credits: Pinterest
Marathi
कृतज्ञता व्यक्त करा
शिक्षक दिनानिनित्त गुरूंच्या प्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करणारे हँडमेड असे गिफ्ट किंवा ग्रिटिंग भेट म्हणून देऊ शकता.
Image credits: Pinterest
Marathi
कलरफुल क्राफ्ट
रंगीत असे क्राफ्ट तयार करुन त्यामध्ये छानसा शिक्षकांसाठी एखादा मेसेज लिहा. हे क्राफ्ट शिक्षक दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना भेट म्हणून द्या.