- Home
- lifestyle
- Eid e Milad 2025 : तुमच्या जवळच्या लोकांना पाठवा ईद मिलाद-उन-नबीच्या खास शुभेच्छा, तुमच्या दुआ होतील कबुल!
Eid e Milad 2025 : तुमच्या जवळच्या लोकांना पाठवा ईद मिलाद-उन-नबीच्या खास शुभेच्छा, तुमच्या दुआ होतील कबुल!
ईद-ए-मिलाद-उन-नबी 2025 यंदा शुक्रवार, 5 सप्टेंबरला साजरी होणार आहे. मुस्लिम समाज हा दिवस पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा जन्मदिन म्हणून साजरा करतो. या दिवशी नमाज अदा करतात, पैगंबरांच्या शिकवणी व विचारांना आठवतात आणि जवळच्या लोकांना शुभेच्छा देतात.

भारतामध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी रबीउल अव्वलचा चंद्र दिसल्यामुळे यंदाची ईद-ए-मिलाद-उन-नबी 5 सप्टेंबरला ठरली आहे. या महिन्याला मुस्लिम समाजात विशेष महत्त्व आहे कारण याच महिन्यात पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा जन्म झाला होता. या दिवशी लोक विशेष नमाज अदा करतात, पैगंबरांच्या शिकवणी व आदर्शांना स्मरतात आणि आपल्या आप्तेष्टांना मुबारकबाद देतात.
जर तुम्हाला आपल्याजवळच्या लोकांना प्रत्यक्ष भेटता येत नसेल, तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा पाठवू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी काही खास संदेश देत आहोत.
ईद-ए-मिलाद-उन-नबी 2025 च्या हार्दिक शुभेच्छा!
सूरज की किरणें, तारों की बहार, चांद की रोशनी, अपनों का प्यार
अल्लाह ने मुझे एक मुबारक मौका दिया है
एक बार फिर, मैंने तुम्हें इबादत की राह पर चलाया है
मैंने खुदा के लिए अपना फ़र्ज़ निभाया है
आपको ईद-ए-मिलाद-उन-नबी 2025 मुबारक!
यह मुबारक दिन आ गया है
हर तरफ खुशियों का जश्न है
ईद खुदा का एक अनोखा तोहफा है
ईद-ए-मिलाद-उन-नबी 2025 मुबारक!
आपको मिलाद-उन-नबी मुबारक हो।
दिल से दुआ है, आपकी सारी ख्वाहिशें पूरी हों।
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
रौशनी आई, रौशनी फैली, हर तरफ़ रौशनी छा गई।
ईद-ए-मिलाद-उन-नबी खुशियां लेकर आए।
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
आपकी सारी ख्वाहिशें पूरी हों।
आपका नसीब इतना रोशन हो कि
आमीन कहने से पहले ही
आपकी सारी ख्वाहिशें पूरी हो जाएं!
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
किसी अपने से बात करने का ख़याल आया
किसी ख़ास को याद करना
ईद-मिलाद-उन-नबी कहने के लिए
दिल ने कहा कि शुरुआत तुमसे ही क्यों न करूं!
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक हो!
दीये जलते रहें और चमकते रहें
तुम्हें यूं ही याद रखा जाए
जब तक ज़िंदगी है, यही दुआ है हमारी
तुम चांद की तरह चमकते रहो!
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!

