Skin Care : गुलाबाचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. अशातच घरच्याघरी आणि सोप्या उपायांनी आठवड्याभरात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांच्या फेसपॅक तयार करू शकता.
AI Blouse Design प्रॉम्प्टच्या मदतीने तुम्ही Google Gemini किंवा ChatGPT वर तुमच्या आवडीच्या फॅब्रिक, कट, स्लीव्ह, नेकलाईन, रंग आणि डिटेल्सच्या आधारावर युनिक ब्लाउज डिझाईन मिनिटांत तयार करू शकता.
Eggshell Reuse : अंड्याचे कवच आपण सहसा फेकून देतो. पण ही खूप उपयोगी वस्तू आहे. जळालेल्या भांड्यांपासून ते झाडांच्या वाढीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. याशिवायही याचे अनेक उपयोग आहेत.
Office Politics : सध्या एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामापेक्षा त्याच्या विरोधात जाणाऱ्या ऑफिस पॉलिटिक्सचा सामना करावा लागतो.याचा परिणाम कामासह करिवरही दिसतो. अशातच ऑफिस पॉलिटिक्सपासून कसे दूर रहायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Navratri 2025 : २०२५ ची शारदीय नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू होईल. महाअष्टमी ३० सप्टेंबर आणि महानवमी १ ऑक्टोबरला आहे. या दिवशी कन्या पूजन आणि हवन खूप महत्त्वाचे आहेत. या पूजेमुळे देवी दुर्गाचा आशीर्वाद मिळतो.
Navratri 2025 : नवरात्रीमध्ये ९ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातले जातात, असे मानले जाते की यामुळे देवीच्या ९ रूपांचे आशीर्वाद मिळतात. २०२५ मध्ये नवरात्रीचे ९ रंग कोणते आहेत ते जाणून घ्या.
Horoscope 13 September आजचे राशिभविष्य जाणून घ्या. १३ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळ राशी बदलणार आहे, तसेच त्रिपुष्कर, सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी, हर्षण, ध्वजा आणि श्रीवत्स असे ६ शुभ योगही दिवसभर राहतील. या सर्वांचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल.
Raw Garlic Benefits : हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करतात. पण घरातील किचनमधील लसूण तुम्हाला निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करू शकते. जाणून घेऊया उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे काय आहेत सविस्तर…
कॅनडातील कठोर व्हिसा नियम Indian विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहेत. २०२५ मध्ये ८०% भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारण्यात आले आहेत.
Skin Care : त्वचेची निगा राखण्यासाठी महागडे फेसवॉश वापरण्याऐवजी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. दही, टोमॅटो आणि दूध यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेला निखार मिळवता येतो.
lifestyle