Diabetes Type 2 : टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला वारंवार दिला जातो. पण शरीरातील इन्सुलिन उत्पादन वाढवणारे ६ सुपरफूड्स कोणते आहेत, ते या लेखात पाहूया.
Budha Shukra Yuti : जेव्हा शुक्र आणि बुध ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो. जाणून घ्या योगचा कोणाला फायदा होणार.
Budh Sankraman : ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीपूर्वी, बुध ग्रह आपल्या चालीमध्ये दोन मोठे बदल करणार आहे. हे बदल ४ राशींसाठी खूप सकारात्मक ठरतील आणि त्यांना प्रचंड धनलाभ होईल.
Garba Night Makeup : ऑफिसनंतर गरबा नाईटला जायचं आहे आणि तयार व्हायला वेळ नाही? तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ५ मिनिटांत परफेक्ट फेस्टिव्ह ग्लॅम लुक कसा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, झटपट मेकअप टिप्स.
Amazon Sale ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ग्राहकांना कमी किमतीत प्रीमियम फोन खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. जाणून घ्या याबाबत इतर माहिती.
Money Horoscope 19 September मेष राशीच्या लोकांना प्रवासात सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, तर वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
Horoscope 19 September : १९ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्र आणि केतू सिंह राशीत राहतील, ज्यामुळे ग्रहण नावाचा अशुभ योग तयार होईल. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होईल. राशीभविष्य जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस?
Ghata Sthapana Muhurat 2025: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे. घटस्थापनेला कलश स्थापना असेही म्हणतात. याशिवाय नवरात्रीचा सण सुरू होत नाही. जाणून घ्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी किती शुभ मुहूर्त आहेत?
Navratri 2025: नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराच्या घटना वाढल्याने आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गरबा खेळण्यापूर्वी आरोग्य तपासणी, डिहायड्रेशन टाळणे, उपवास आणि मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यायची खबरदारी यावर महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
Garba Night Look : जुन्या लेहंग्याला नवीन रूप देण्याची कल्पना: घरात जुना लेहंगा असेल आणि तुम्हाला तो गरब्यासाठी पुन्हा घालायचा असेल, तर आता त्याला नवीन रूप देण्याची वेळ आली आहे. मिरर आणि लेस वर्क जोडून तुम्ही त्याला सहजपणे पुन्हा डिझाइन करू शकता.
lifestyle