श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यानंतर बहुतांशजण मांसाहार करणे टाळतात. यामागे धार्मिक कारण असण्यासह वैज्ञानिक कारण देखील आहे. अशातच श्रावणानंतर पहिल्यांदा नॉन-व्हेज खाणार असल्यास काही गोष्टींकडे लक्ष द्यावे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन, भजन, किर्तन असते. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही वस्तू घरी आणल्यास तुम्हाला कधीच पैशांची कमतरता जाणवणार नाही.
हिंदू धर्मात काही मान्यता आहेत त्यानुसार आयुष्य जगल्याने सुख-शांती आणि समृद्धी लाभते. अशातच वैवाहिक आयुष्यासंदर्भातही काही नियम आहेत. यानुसार विवाहित महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला का देऊ नये याबद्दल सांगितले आहे.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 ऑगस्टला गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच मुंबईत विविध गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
Narali Purnima 2024 Puja Vidhi : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेचा सण असून कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात.
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : कोळी बांधवांचा प्रमुख सण असणारा नारळी पौर्णिमेला सण आज (19 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून सण साजरा करा.
Raksha Bandhan 2024 DIY Rakhi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन येत्या 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाचा स्वत: तयार केलेली स्पेशल राखी बांधून त्याला खूश करा.
Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बहिण-भावाला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status पाठवून अतूट नात्यातील प्रेमाचा सण साजरा करा.
Raksha Bandhan Home Décor Ideas : यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यावेळी घरी पाहुण्यांची रेलचेल असते. अशातच कमी खर्चात घराला नवा लूक देण्यासाठी तुम्ही पुढील काही टिप्स नक्की पाहू शकता.