Sabudana Khichdi: नवरात्रीत पटकन खिचडी कशी भिजवायची, ट्रिक ऐकून उपवासाची पटकन होईल सोय
Sabudana Khichdi: नवरात्रीच्या उपवासात अनेकांना साबुदाणा खिचडी खावीशी वाटते, पण साबुदाणा भिजवायला वेळ लागतो. यावर उपाय म्हणून गरम पाणी वापरणे, साबुदाणा भाजून त्याची पूड करणे किंवा थेट पातेल्यात शिजवून घेणे.

नवरात्रीत पटकन खिचडी कशी भिजवायची, ट्रिक ऐकून उपवासाची पटकन होईल सोय
साबुदाणा खिचडी चांगली भिजल्यावर आपली खिचडी चांगली बनू शकते. गरम पाणी ठेवून आपण चांगली खिचडी सहजपणे बनवू शकता.
नवरात्रीत अनेकांना असतो उपवास
नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक जणांना दररोज उपवास असतो. त्यामुळं अनेक लोक जवळपास दररोज खिचडी किंवा साबुदाणा वडा खात असतात.
साबुदाणा आधी भिजवावा लागतो
साबुदाणा वडा चांगला होण्यासाठी किंवा साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबूदाणा हा भिजलेला असायला हवा. तो भिजलेला असेल तरच खिचडी चवीला चांगली असते.
साबुदाणा पटकन कसा भिजवता येईल?
साबुदाणा हा आपण काही मिनिटांमध्ये भिजवू शकता. त्यानंतर आपण लवकरच साबुदाणा खिचडी आणि वडा सहजपणे बनवू शकता. गरम पाणी करून आपण दिवाकर साबुदाणा खिचडी चांगली बनवू शकता.
साबुदाणा भाजून घ्या
आपण साबुदाणा भाजून घेऊ शकता. साबुदाणा एका कढईत आपण भाजून घेऊ शकता. त्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता.
पटकन खिचडी कशी बनवता येईल?
झटपट खिचडी आपल्याला बनवायची असल्यास साबुदाणा एका पातेल्यात घ्या. त्यात थोडं पाणी घालून गॅसवर ठेवा. शिजल्यानंतर आपण खिचडी बनवून ठेवू शकता.

