पांढऱ्या भातात फायबर कमी आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे तो लवकर भूक लावतो आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
ब्राउन राईसमध्ये फायबर जास्त आणि पचायला वेळ लागतो. त्यामुळे भूक उशिरा लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
हातसडीच्या भातात नैसर्गिक पोषक तत्त्वं टिकून राहतात. तो पचायला सोपा असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लाल तांदुळात अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्न जास्त प्रमाणात असतात. तो हृदय आणि वजन नियंत्रणासाठी चांगला आहे.
क्विनोआ हा प्रथिने आणि फायबरने समृद्ध असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.
Garba Look : गरब्यासाठी ट्राय करा शिंपल्यांचे असे इअररिंग्स, खुलेल लूक
Navratri 2025 च्या पाचव्या दिवशीचा रंग हिरवा, नेसा या साड्या
दररोज शरीराला किती पाणी प्यायला हवं?
Navratri 2025 च्या तिसऱ्या माळेवेळी नेसा निळ्या रंगातील या 5 साड्या