दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घराची स्वच्छता करताना केवळ शारीरिक स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता वास्तुदोष दूर करण्यासाठी काही गोष्टी घराबाहेर काढणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात पत्नी जिवंत असताना पतीने तिचे श्राद्ध आणि पिंडदान केले. पती दुसरे लग्न करणार होता, पण पत्नीने पोलिसात तक्रार केल्याने कथेला नवा ट्विस्ट आला.
Silver Payal Design for Dhanteras 2024 : दिवाळीच्या सणातील महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यंदा धनत्रयोदशी येत्या 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. अशातच सोनं खरेदी करण्याचे बजेट नसल्यास चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता. पाहूया पैजणचे काही डिझाइन.
Baby Girl Names Starts with I Letter : घरी आलेल्या चिमुकलीसाठी आय अक्षरावरुन नावे ठेवायची असल्यास पुढील काही युनिक नावे अर्थांसह पाहा.
Lakshmi Pujan 2024 Flower Rangoli Design : येत्या 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. यावेळी देवी लक्ष्मीची आणि गणपतीची पूजा केली जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी, धनवैभव लाभते असे मानले जाते. पाहूया लक्ष्मीपूजनासाठी काही खास रांगोळी डिझाइन
इंडसइंड बँकेच्या शेअरने गेल्या २५ वर्षांत ५८ पट वाढ नोंदवली आहे. १९९९ मध्ये २२ रुपयांवर असलेला शेअर आज १२८० रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
भारतात धनत्रयोदशीवेळी झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीला घरी झाडू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती सुधारली जाते असे म्हटले जाते. धनत्रयोदशीला झाडूचे कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Diwali 2024 Home Decoration : येत्या 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. अशातच यंदाच्या दिवाळीवेळी घराची सजावट करण्यासाठी पुढील काही आयडिया नक्की पाहा.
रंग सोडा आणि फुलांनी घर सजवा! झेंडू, गुलाब, पाने आणि इतर फुलांपासून गणपती, मोर, वर्तुळ आणि मांडला रांगोळ्या बनवा.
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळीचा सण येत्या 31 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. अशातच दिवाळीआधी घराची स्वच्छता केली जाते. यंदाच्या दिवाळीआधी घरी रबर प्लांट लावल्याने नक्कीच सुख-समृद्धी टिकून राहिल. जाणून घेऊया रबर प्लांटमुळे होणारे फायदे…
lifestyle