यंदाच्या दिवाळीला दाराला फुलांच्या माळांची सजावट करू शकता. याशिवाय फुलांची रांगोळीही दाराबाहेर काढू शकता.
दिवाळीवेळी वायब्रेंट रंगांमध्ये घराची सजावट करा. सोफा-कुशनसाठीही गडद रंगाची निवड करा.
घराच्या बाल्कनीत सुंदर अशी रांगोळी आणि फुलांच्या माळांनी घराला सजावट करा.
दिवाळीत मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे येतात. यंदाच्या दिवाळीला फुलांच्या माळांसह दिव्यांची सजावट करण्यास विसरु नका.
रंगीत कुशन कव्हरचा वापर करून सोफ्याची सजावट करू शकता. ऑनलाइन आणि मार्केटमध्ये दिवाळीत अशाप्रकारचे कुशन कव्हर खरेदी करू शकता.
घराच्या सजावटीमध्ये एखादे सुंदर असे शो पीस खरेदी करू शकता. टेबल किंवा डायनिंग टेबलवर अशाप्रकारचे शो पीस ठेवू शकता.
मिनिमल लाइटिंगचा वापर करून घराची सजावट करू शकता. यंदाच्या दिवाळीवेळी घराला अधिक आकर्षक लूक देण्यासाठी ट्रान्सपेरेंट पडदेही वापरू शकता.
रंग सोडा आणि तुमचे घर आणि अंगण फुलांनी सजवा, पहा आकर्षक रांगोळी डिझाइन
दिवाळीआधी घरी लावा हे रोप, होईल धनवर्षाव
30+ तरुणींसाठी Shriya Pilgaonkar सारख्या 8 ट्रेन्डी साड्या, खुलेल लूक
मीठाच्या जादूने सजवा घर, दिवाळीत स्वच्छतेसाठी वापरा 9 प्रभावी ट्रिक्स!