साध्यापासून फॅन्सीपर्यंत, लग्नापासून ते खास प्रसंगापर्यंत, हे ७ चिकनकारी ब्लाउज डिझाईन्स प्रत्येक लुकसाठी परफेक्ट आहेत. लाल रंगाचा चिकनकारी ब्लाउज, कट स्लीव्ह्ज, फुल स्लीव्ह्ज, हॉल्टर नेक, लूज पॅटर्न, बेबी फ्रिल वर्क अशा विविध डिझाईन्स एक्सप्लोर करा.