सध्या लग्नसोहळ्यासह थंडीचे दिवसही सुरू झाले आहेत. अशातच लग्नसोहळ्यात चारचौघांत उठून दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होत असल्याची समस्या बहुतांश महिलांना उद्भवली जाते.
Diet for Working Women : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी पुरेशा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, लठ्ठपणा या समस्या उद्भवल्या जातात. खासकरुन वर्किंग महिलांचे डेली रुटीन नेहमीच बदलले जाते.
रुम फ्रेशनरची गरज नाही! चमेली, मधुमालती, मोगरा, निशिगंध आणि लॅव्हेंडर सारख्या सुगंधी झाडांनी तुमचे घर सुगंधित करा. या झाडांचे सुंदर फुले आणि आकर्षक सुगंध तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता आणतील.
महाभारतात कर्ण, अर्जुन, भीष्म व्यतिरिक्तही अनेक पराक्रमी योद्धे होते. सात्यकीला दुसरा अर्जुन मानले जात होते तर पांडवांचे मामा शल्य कौरवांच्या बाजूने लढले.
नववधूच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या फ्लोरल डिझाइनच्या पायल उपलब्ध आहेत. लाल मुलामा, मीनाकारी, रुंद पट्ट्याच्या पायघोळ, कडा डिझाइन, गुलाब डिझाइन, मोती, पांढऱ्या दगडाच्या फुलांच्या डिझाइन पायल यापैकी तुम्ही आवडीनुसार निवड करू शकता.
फ्लॉवर पॅटर्न, मोती-कुंदन वर्क, रंगीत मोती, सोनेरी मोती, साधे मोती स्टड आणि चांदीचे मोती लेयरिंग अशा विविध डिझाईन्सची जोडवी ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाईन्स साड्यांपासून ते रोजच्या पोशाखांपर्यंत प्रत्येक लूकला शोभून दिसतात.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी, थंड वातावरण, भारी आहार, कमी शारीरिक हालचाल आणि जैविक घड्याळातील बदल यामुळे दुपारी झोप येते. नैसर्गिक प्रकाश घेणे, हलका आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे ही समस्या कमी करता येते.
हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि घरात उबदारपणा आणण्यासाठी काही खास इनडोअर प्लांट्सचा वापर करा. या वनस्पती हवा शुद्ध करतात आणि नैसर्गिक सौंदर्याने घर भरतात.
वेळेचे व्यवस्थापन न करणे, कामे पुढे ढकलणे, ध्येय ठरवण्यात अयशस्वी होणे, नकारात्मक विचार करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, आरामदायी क्षेत्रात अडकून राहणे, आत्मनियंत्रणाचा अभाव, इतरांना दोष देणे, सतत व्याकुल राहणे या १० सवयी यशापासून रोखू शकतात.
हिवाळ्यात मखमली साड्यांची क्रेझ खूप वाढते. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सची जांभळ्या रंगाची साडी खरेदी करू शकता आणि खास प्रसंगी स्वतःला सजवू शकता.
lifestyle