Mahabharat Facts: महाभारताचे ७ महान योद्धा, जे आजही पडद्याआडच राहिले
Lifestyle Dec 15 2024
Author: vivek panmand Image Credits:ChatGPT
Marathi
महाभारताचे महान योध्ये कोण?
महाभारतामध्ये कर्ण, अर्जुन आणि भीष्म हे तिघेही यामधील महान योध्ये आहेत. या तिघांव्यतिरिक्त इतरही योध्यांनी महाभारतामध्ये पराक्रम गाजवला आहे.
Image credits: ChatGPT
Marathi
कमी लोकांना या योध्यांबद्दल माहिती आहे
कमी लोकांना या योध्यांबद्दल माहिती असून ते कौरव आणि पांडव या दोघांकडून युद्ध लढले. आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
Image credits: ChatGPT
Marathi
सात्यकीला दुसरा अर्जुन असं म्हटलं जात
सात्यकीला अर्जुनाचा शिष्य म्हणूनही ओळखले जाते. युद्धाच्या वेळेला त्यांनी दाखवलेला पराक्रम दाखवून त्यांना लोकांनी दुसरा अर्जुन असं म्हटलं जात.
Image credits: ChatGPT
Marathi
पांडवांचे मामा राजा शल्य
पांडवांचे राजा मामा शक्य यांनी कौरवांची साथ दिली होती. कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांचे मामा राजा शल्य यांना दुर्योधनाने सेनापती बनवले होते.
Image credits: ChatGPT
Marathi
भीमासारखाच पराक्रमी सेनाबिंदू होता
भीमासारखाच सेनाबिंदू हा पराक्रमी होता. महाभारतामध्ये त्याच वर्णन करण्यात आलं आहे. त्यानं पांडवाच्या बाजून युद्ध केलं होत. श्रीकृष्ण आणि भीमासारखेच तेही पराक्रमी होते.
Image credits: ChatGPT
Marathi
द्रौपदीचे भाऊ उत्तमौजा होता
उत्तमौजा हे द्रौपदीचे भाऊ पराक्रमी योद्धा होते. ते महाभारताचे युद्ध झाल्यानंतर जिवंत राहिले होते. त्यांना रात्रीच्या वेळेला कपटाने मारण्यात आलं होत.
Image credits: ChatGPT
Marathi
भोजवंशचे राजा कृतवर्मा
युद्धामध्ये राजा कृतवर्मा यांनी कौरवांची बाजू लावून धरली होती. भीष्म पितामह यांनी भोजवंशचे राजा कृतवर्मा यांचे कौतुक केलं होत. युद्धानंतर राजा कृतवर्मा हे जिवंत होते.