नवीन वर्षाच्या पार्टीसाठी योग्य पोशाख शोधत आहात? खुशी कपूरच्या ५ वेस्टर्न ड्रेसपासून प्रेरणा घ्या आणि पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घ्या! क्रॉप टॉप, ऑफ शोल्डर ड्रेस, बॉडीकॉन ड्रेस, आणि सिक्विन स्लिट ड्रेस यांसारख्या विविध स्टाइल्सचा समावेश.
साडीला क्लासिक, रॉयल लुक देणारे पारंपारिक टॅसल कमरबंध ते चांदीचे घुंगरू कमरबंध, विविध प्रकारचे कमरबंद डिझाईन्स साडीच्या सौंदर्यात भर घालतात. पातळ साखळी एडी कंबर कमरबंध, आदिवासी कमरबंद, स्टोन एम्बेशिल्ड कमरबंध, फ्लोरल स्टोन कमरबंद असे पर्याय उपलब्ध.
चाणक्य नीतीनुसार यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच काही वाईट सवयींपासून दूर राहावे लागेल. नकारात्मक विचार, आळस, असुरक्षितता, लोभ, राग आणि अहंकार हे यशाच्या मार्गातील अडथळे आहेत.
ऑफिस ते लग्न, प्रत्येक प्रसंगासाठी मिनिमल जोडवी डिझाईन्सचा नवीनतम संग्रह. क्रॉस, बो, फ्लॉवर, अॅडजेस्टेबल नमुन्यांसह नवविवाहितांसाठी उत्तम पर्याय.
ऑफिसमध्ये लॅपटॉपपासून टिफिनपर्यंत सर्व काही सहजतेने घेऊन जाण्यासाठी विविध प्रकारच्या टोट बॅग उपलब्ध आहेत. फ्लॉवर प्रिंट, काळ्या रंगाच्या मोठ्या बॅग, टेक्सचर्ड बॅग, दुहेरी टोन बॅग, चेक पॅटर्न बॅग आणि साध्या कॉटन बॅगपैकी तुमच्या आवडीनुसार निवड करा.
हिंदू धर्मात आयुष्य जगण्यासंदर्भात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अशातच कोणत्या पाच ठिकाणी रिकाम्या हाती जाऊ नये याबद्दल जाऊ नये याबद्दल जाणून घेऊया…
चॉकलेट आणि फुलांपेक्षा गोल्ड इयरिंग्स् मैत्रिणीला एक खास भेट ठरू शकतात. हाफ मून, डेंगल, डायमंड हुप्स, ट्रिपल हूप आणि इंटरलॉक हूप अशा विविध प्रकारच्या इयरिंग्स्पैकी निवड करू शकता.
5 Fragrant Indoor Plants : घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी सध्या बहुतांशजण रुम फ्रेशनरचा वापर करतात. यामध्ये असणाऱ्या केमिकलयुक्त वासाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशातच नैसर्गिक रुपात घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरात काही सुवासिक फुलांची रोप लावा.
ख्रिसमस पार्टीसाठी नखांना वेगळा लुक द्या. सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री आणि गिफ्ट डिझाइनसह ट्रेंडी नेल आर्ट करून तुमचे हात आकर्षक बनवा. लाल, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या नेल आर्टसह ख्रिसमसचा उत्साह वाढवा.
Christmas Party 7 Outfits : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. यावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीसाठी काही लाल रंगातील ट्रेन्डी आउटफिट्सचे डिझाइन पाहूया….
lifestyle