येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी लाल रंगातील आउटफिट्स परिधान केले जातात. पाहूया ख्रिसमस पार्टीसाठी बेस्ट आउटफिट आयडियाज...
थंडीच्या दिवसातील कोणत्याही पार्टीवेळी वुलन आउटफिट्स बेस्ट आहेत. सारा अली खानसारखे ख्रिसमस पार्टीसाठी आउटफिट्स ट्राय करू शकता.
चारचौघांमध्ये हॉट दिसण्यासाठी अशाप्रकारचा लाल रंगातील मिनी ड्रेस ट्राय करू शकता.
सध्या तरुणींमध्ये बॉडीकॉन ड्रेसची क्रेझ आहे. यामुळे ख्रिसमस पार्टीसाठी सुहाना खानसारखा बॉडी कॉन ड्रेस ट्राय करा.
लाल रंगातील ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तमन्ना भाटिया फार सुंदर दिसतेय. तुम्हीही ख्रिसमस पार्टीला तमन्नासारखा लूक करू शकता.
ख्रिसमस पार्टीत प्रिंसेस लूकसाठी अशाप्रकारचा सुंदर असा रेड गाउन परिधान करू शकता. यावर मिनिमल ज्वेलरीने लूक पूर्ण करा.