पिस्त्याची साल फेकून देऊ नका! मेणबत्ती स्टँड, फोटो फ्रेम, फुले, भिंतीचे घड्याळ आणि बरेच काही बनवण्यासाठी त्यांचा वापर करा. DIY प्रेमींसाठी आणि मुलांच्या शाळेतील कलाकुसर प्रकल्पांसाठी परिपूर्ण.
मकर संक्रांतीसाठी रकुल प्रीत सिंगच्या साडी लुकची प्रेरणा घ्या. बांधणी, फ्लोरल प्रिंट, सॅटिन, काळ्या जाळीच्या साडीपासून ते साध्या आणि बनारसी साडीपर्यंत विविध पर्यायांचा समावेश आहे.
थंडीत तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी मॉइश्चराइजर, योग्य फेसवॉश आणि सनस्क्रिनचा वापर करावा. जेणेकरुन त्वचा मऊसर आणि कोमल राहण्यास मदत होईल, पण थंडीत तेलकट त्वचा असणाऱ्यांनी काही चुका करणे टाळले पाहिजे.
नवीन वहिनीला इंप्रेस करण्यासाठी नोरा फतेहीच्या स्टाइलिश साड्या भेट द्या. पारंपारिक साड्यांऐवजी पीच ऑर्गेन्झा, एम्ब्रॉयडरी टिश्यू सिल्क, निऑन ग्रीन, प्री-ड्रेप पर्पल साटीन, सिल्क कलमकारी आणि जांभळ्या रंगाच्या चमकदार साड्या निवडा.
Rahu-Ketu in Kundali : राहु-केतूला ज्योतिष शास्रामध्ये पाप ग्रह असल्याचे म्हटले आहे. पौराणिक मान्यतांनुसार, राहु-केतूच्या कारणास्तव आयुष्यात काही संकटे उद्भवली जातात. यामुळे राहु-केतूच्या दोषापासून दूर राहण्यासाठी काय उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया.
वैवाहिक नाते आनंदी आणि मजबूत टिकवून ठेवणे हे पती-पत्नीच्या हातात असते. नात्यात कितीही वाद-भांडणे झाली तरीही एकमेकांना समजून घेत काही गोष्टी केल्या पाहिजेत. तरच नाते दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने नवीन वर्षाच्या सुरुवातीला भक्तांसाठी एक अनोखी भेट दिली आहे. पंढरपूरच्या धर्तीवर, आता सामान्य भक्तांनाही साई आरतीमध्ये अग्रभागी उभे राहण्याची संधी मिळणार आहे.
स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायक फळ आहे. ताज्या स्ट्रॉबेरी खरेदी करताना रंग, वास आणि पोत यावर लक्ष द्या. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये तणाव येणे सामान्य झाले आहे. नात्यांना मजबूत आणि टिकवण्यासाठी ऐकणे, वेळ देणे, सरप्राईज देणे, खरे बोलणे, तंत्रज्ञानाचा संयमित वापर, विश्वास ठेवणे आणि प्रेमाने संवाद साधणे आवश्यक आहे.
Vinayak Chaturthi : येत्या 2 जानेवारीला विनायक चतुर्थी असल्याने या दिवशी गणपतीची विधीवत पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच विनायक चतुर्थीनिमित्त गणपतीची काही स्तोत्रे पठण केल्याने आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात.
lifestyle