)
Marathi
कुंडलीतील राहु-केतूच्या दोषामुळे आयुष्यात अनेक समस्या उद्भवतात.
Image credits: Social Media )
Marathi
राहु-केतूच्या दोषापासून दूर राहण्यासाठी पुढील काही उपाय करू शकता.
Image credits: Social Media )
Marathi
देव्हाऱ्याच्या बाजूला श्रीकृष्णाचा शेषनागावर नृत्य करणारा फोटो लावा.
Image credits: Social Media Marathi
दररोज पूजेवेळी ऊं नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा 108 वेळा जाप करा.
Image credits: Social Media Marathi
पंचमुखी शंकराच्या समोर बसून 'ऊं नम: शिवाय' मंत्राचा जाप करा.
Image credits: Social Media Marathi
सर्वाधिक सोपा उपाय म्हणजे दररोज कुत्र्याचा पोळी खायला घाला.
Image credits: Social Media Marathi
राहु दोषाच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी निळ्या रंगाचे वस्र घाला.
Image credits: Social MediaMarathi
केतूच्या दोषापासून दूर राहण्यासाठी गुलाबी रंगातील वस्र परिधान करा.
Image credits: Social Media