चाणक्याच्या मते, पती-पत्नीमध्ये परस्पर आदर, प्रेम, संवाद, धैर्य, संयम, पत्नीचा सन्मान, आर्थिक स्थैर्य, गुप्तता आणि निंदा-आलोचना टाळणे हे सुखी संसाराचे गमक आहेत.
काही मुले भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात आणि प्रत्येक गोष्टीला घाबरतात. पालकांचा संयम आणि काही मानसशास्त्रीय पद्धतींच्या साहाय्याने मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवता येते.
घरी ब्राउनी बनवणे सोपे आहे आणि त्यासाठी फारसे महागडे साहित्यही लागत नाही. या सोप्या रेसिपीने मुलांसाठी स्वादिष्ट ब्राउनी बनवा.
शरीराला दररोज हेल्दी जेवण घेतल्यास अनेक फायदे होत असतात. आपण दररोज वेळेवर जेवण करून आरोग्याला गरजेचं असणार अन्न घेतल्यास आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
करिअर निवड हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य करिअर निवडण्यासाठी स्वतःचे आवड, कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, करिअरच्या संधी, मार्गदर्शन, अनुभव, आर्थिक घटक, दीर्घकालीन उद्दिष्टे आणि स्वतःचा कल विचारात घ्या.
Mangalsutra Designs to Gift : बायकोचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या सणाला गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट असे नाजूक आणि सिंपल अशा मंगळसूत्रांची डिझाइन नक्की पाहा. या गिफ्टमुळे बायकोच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू दिसेल.
नाइट शिफ्टमध्ये काम करणे शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर परिणाम करते, ज्यामुळे झोपेच्या समस्या, पचनसंस्थेच्या समस्या, हृदयविकाराचा धोका, लठ्ठपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे, डोळ्यांचे आरोग्य बिघडणे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात.
Makar Sankranti 2025 Halwa Dagina Design : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच मकर संक्रांत साजरा करणार असल्यास सेलिब्रेटींसारखे हलव्याचे दागिने ट्राय करू शकता.
भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बदाम मेंदू, त्वचा आणि वजन नियंत्रणासाठी चांगले असतात, तर अक्रोड हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि झोपेसाठी फायदेशीर आहेत. दोन्हीचे फायदे मिळवण्यासाठी, सकाळी दोन्ही खाणे चांगले.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पाणी पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, हृदयाचे आरोग्य राखते आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
lifestyle