लठ्ठपणा आणि पोटाच्या चरबीमुळे अनेकजण वैतागलेले असतात. कारण सुटलेल्या पोटामुळे एकही कपड्याची फिटींग व्यवस्थित बसत नाही. अशातच वेगाने वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात काय खावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Kikrant 2025 Date : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. याच सणाच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत आहे. पण किक्रांत नक्की काय आहे आणि यंदा कधी असणार आहे याबद्दल जाणून घेऊया.
हिवाळ्यात स्वेटर घालून थंडीपासून संरक्षण मिळते. पण जुने स्वेटर फेकून देण्याऐवजी त्याचे 5 चांगल्या पद्धतीने पुनर्वापर करता येतो. जसे की कुशन कव्हर, मिटन्स, टोपी, प्लांट पॉट कव्हर, पाळीव प्राण्यांसाठी ब्लँकेट किंवा कपडे आणि डोअरमॅट बनवता येतात.
चहा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. घरी वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवण्याची पद्धत जाणून घ्या आणि चहासोबत बिस्कीट किंवा खारीचा आस्वाद घ्या.
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशी 5 कामे सांगितली आहेत जी मृत्यूचे कारण बनू शकतात. रात्री दही खाणे, शिळे मांस खाणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे, सकाळी महिलांसोबत वेळ घालवणे आणि अंत्यसंस्काराचा धूर यांपासून दूर राहा.
दिवसातून दोनदा भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, वजन वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय पचनाच्या समस्या, पौष्टिकतेची कमतरता आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, संतुलित आहार घेणे आणि भाताचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्वाचे आहे.
लहान मुलांची उंची वाढत नसेल तर आपण कोणते उपाय करावेत हे जाणून घ्यायला हवे. त्यासाठी आपण कोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवी.
सेफ्टी पिनमुळे ब्लाउज फाटला असेल तर काळजी करू नका! येथे 5 सोपे, जलद हॅक आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लाउज जलद, सुंदरपणे दुरुस्त करू शकता. पॅच वर्क, भरतकाम, फॅब्रिक गोंद, लेस, फ्यूजिंग पेपर वापरून ब्लाउज दुरुस्त करण्याच्या पद्धती दिल्या आहेत.
लिंबाचा रस आपण उन्हाळ्यात साठवून ठेवू शकता. यावेळी लिंबाचे भाव वाढल्यामुळे आपण रस साठून ठेवल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
लग्नानंतर अनेक जोडपी हनिमूनला जात असतात. येथे जाऊन एकमेकांना खाजगी वेळ देता येतो आणि नवीन संसाराला चांगल्या प्रकारे सुरुवात करता येते, त्यामुळे जोडपे हनिमूनला जातात.
lifestyle