पुरुष उद्द केसांच्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात हे आपण पाहिले आहे. पण ते का? चित्रपट पाहिले तर नेहमीच उद्द केसांची मुलगी सौंदर्याची खाण असते. अशा मुलींकडे मुले का आकर्षित होतात ते पाहूया.
Alia Bhatt Earning Design : बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालते. अशातच आलियाचे काही इअररिंग्स डिझाइन्स ट्रेडिशनल लूकसाठी बेस्ट आहेत.
Corn Recipes for evening snacks : मक्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते. याशिवाय मक्याच्या सेवनाने वजन नित्रंणात राहू शकते. मक्यापासून कोणत्या रेसिपी तयार करू शकता हे जाणून घेऊया.
Disadvantages of Dal : प्रत्येक घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. या डाळींचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही डाळींचे अत्याधिक सेवन केल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Salwar Suit Under 1K : एखाद्या फंक्शनला किंवा ट्रेडिशनल लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट पाहत असाल तर 1K मध्ये खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
Foods avoid with non veg : मासे, चिकन किंवा मटनसारखे नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यानंतर काही फूड्सचे सेवन करणे टाळले पाहिजे. या पदार्थांसोबत काही फूड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दलच जाणून घेऊया.