Amla Navami 2025 Date : दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात आंवळा नवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. या सणाशी संबंधित अनेक कथाही प्रचलित आहेत. जाणून घ्या, यावर्षी कधी आहे आंवळा नवमी?
Horoscope 28 October : २८ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मंगळवारी सुकर्मा, धृती, मित्र, मानस आणि त्रिपुष्कर नावाचे ५ शुभ-अशुभ योग तयार होतील. पुढे जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?
Hair Loss Causes: केस गळणे ही अनेकांसाठी एक मोठी समस्या आहे. अनेकदा व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्वांची कमतरता हे केसगळतीचे मुख्य कारण असते. चला जाणून घेऊया ही पोषक तत्वे कोणती आहेत.
Jaya kishori Parenting Tips: अनेकदा आपण मुलांसाठी संपत्ती जमवण्यात इतके व्यस्त होतो की, त्यांना संस्कार द्यायला विसरतो. जया किशोरी यांनी सांगितले की, मुलांना सुसंस्कृत आणि सक्षम बनवा, त्यांच्यासाठी संपत्ती सोडू नका.
Tulsi Vivah 2025 Rangoli Designs : देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाची परंपरा आहे. या दिवशी घरात खास रांगोळी काढली जाते. तुम्हालाही एकादशीला आकर्षक रांगोळी काढायची असेल, तर या डिझाइन्स ट्राय करा.
Halloween Trip : जर तुम्हाला हॅलोविनच्या सिझनमध्ये थोडे साहस आणि रहस्य अनुभवायचे असेल, तर या ठिकाणांना तुमच्या यादीत नक्कीच समाविष्ट करा. ही भारतातील सर्वात भितीदायक ठिकाणे आहेत.
Oats Face Pack : ओट्स फेसपॅक त्वचेला नैसर्गिकरीत्या पोषण देतो आणि मृत त्वचा काढून टाकतो. यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील दाह कमी करतात व मुरुमांपासून बचाव करतात. नियमित वापराने त्वचा मऊ, उजळ आणि तजेलदार दिसते.
Dandruff Remedies : थंडीत केसांतील कोड्यांची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. अशातच यावर वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा काही प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण घरगुती उपायांनी केसांमधील कोंड्यांच्या समस्येपासून दूर राहू शकता.
Horoscope 27 October : २७ ऑक्टोबर २०२७ रोजी मंगळ तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या दिवशी लुंब, उत्पात, अतिगंड आणि सुकर्मा नावाचे ४ शुभ-अशुभ योग तयार होतील, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पुढे जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?
शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यास ते सांध्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे हात-पाय आणि सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. युरिक ॲसिडचा त्रास असलेल्यांनी आहारात कमी प्युरीन असलेले पदार्थ खावेत.
lifestyle