Trendy Blouse Design on Cotton Saree : ऑफिस ते एखाद्या फंक्शनवेळी बहुतांश महिलांना सिंपल कॉटन साडी नेसणे पसंत असते. अशातच कॉटनच्या साडीवर काही ट्रेन्डी आणि 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील असे काही ब्लाऊज डिझाइन पाहूया.
सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत विविध आजार मागे लागले जातात. खासकरुन महिलांच्या मासिक पाळी ते स्नायूंवर अनहेल्दी लाइफस्टाइलचा प्रभाव अधिक दिसून येतो. अशातच अनियमित पीरियड्सच्या समस्येवरील उपाय जाणून घेऊया.
पहाटे लवकर उठण्याचे फायदे आरोग्य, मानसिक शांतता आणि उत्पादकतेमध्ये दिसून येतात. या सवयीमुळे चयापचय सुधारते, ताणतणाव कमी होतो आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात होते. यशस्वी जीवनासाठी लवकर उठणे महत्त्वाचे आहे.
आचार्य चाणक्य यांनी दानाचे महत्त्व विशद केले आहे. दान केल्याने व्यक्ती श्रीमंत होते, भाग्य बदलते आणि मनाला समाधान मिळते. सामाजिक कार्यात सहभागी होणे आणि धार्मिक कार्यात खुलेपणाने पैसा खर्च करणे महत्वाचे आहे.
प्रेयसी रागवली आहे? काळजी करू नका! हे ७ सोपे उपाय वापरून प्रेमाची जाळण पुन्हा पेटवा. नाते पुन्हा घट्ट करण्याचे रहस्य येथे आहेत!
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्या वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि पुरेसे पाणी पिणे वजन कमी करण्यास मदत करते.
Ganpatipule Temple History : कोकणातील रत्नागिरी येथे गणपतीपुळ्यात गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणाऱ्या या गणपती मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याच मंदिराचा इतिहास जाणून घेऊया.
स्वातंत्र्य, आत्मविश्वास, आणि मानसिक शांतीसाठी सोलो प्रवास लोकप्रिय होत आहे. बदलती जीवनशैली, सोशल मीडियाचा प्रभाव, आणि बजेट-फ्रेंडली पर्यायांमुळे युवा पिढी सोलो प्रवासाला प्राधान्य देत आहे.
Ratnagiri 5 Travel Destination : कोकणातील रत्नागिरीला सुंदर, निळाशार समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. याबद्दलच जाणून घेऊया.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि बी3 भरपुर प्रमाणात असते. याच्या मदतीने त्वचा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. अशातच घरच्याघरी डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर करू शकता.
lifestyle