Marathi

पीरियड्स वेळेवर येत नाही? खा हे 5 फूड्स

Marathi

अनहेल्दी लाइफस्टाइलचा आरोग्यावर प्रभाव

अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे बहुतांश महिलांना अनियमित पीरियड्सची समस्या उद्भवली जाते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काय करू शकतो हे पुढे पाहूया...

Image credits: Getty
Marathi

गाजर खा

गाजरमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए सारखी पोषण तत्त्वे असतात. याच्या सेवनाने पीरियड्स नियमित येण्यासह त्यासंबंधित समस्या दूर होतात.

Image credits: Getty
Marathi

कच्ची पपई

अनियमित पीरियड्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे गर्भाशयातील स्नायूंचे संकुचन कंट्रोल करण्यास मदत होते.

Image credits: social media
Marathi

दालचिनी

दालिचीनीमध्ये औषधीय गुण आहेत. यामुळे अनियमित पीरियड्ससंबंधित अन्य समस्याही दूर होतात. याशिवाय पोटदुखी आणि सुजेची समस्या उद्भवत नाही.

Image credits: Getty
Marathi

आलं

औषधीय गुणांनी भरपूर असणाऱ्या आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आल्याची चहा प्यायल्याने अनियमित पीरियड्सची समस्या दूर होते.

Image credits: Getty
Marathi

हळद

हळदीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने अनियमित पीरियड्सची समस्या दूर होते.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

Chanakya Niti: या 3 कामांवर मनापासून करा खर्च , वाढेल तुमची संपत्ती!

वयानुसार दररोज किती तास झोपावे? घ्या जाणून

घरच्या घरी पटकन अंडा ऑम्लेट बनवा, प्रोसेस जाणून घ्या

घरी बनवा चविष्ठ बन डोसा; जाणुन घ्या रेसिपी