कॉटन साडीवर मल्टीकर कमलकारी डिझाइन ब्लाऊज ट्राय करू शकता. या ब्लाऊजवर प्लेन रंगातील कॉटनची साडी सुंदर दिसेल.
अशाप्रकारच्या फ्लोरल प्रिंट ब्लाऊजवर पेस्टल रंगातील साडी छान दिसेल. यावर चोकर ज्वेलरीही ट्राय करू शकता.
डीप व्ही नेक ब्लाऊजही कॉटनच्या साडीवर छान दिसते. अशाप्रकारचे ब्लाऊज पीस घेऊन टेलरकडून 500 रुपयांत शिवून घेऊ शकता.
प्लेन ब्लॅक ब्लाऊज प्रत्येक महिलेकडे असते. अशाप्रकारचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच आहे.
सध्या अजरख प्रिंट ब्लाऊजचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर बेस्ट आहे.
स्टायलिश असे अजरख प्रिंट ब्लाऊज टेलरकडून 500 रुपयांत शिवून घेऊ शकता.
प्लेन पांढऱ्या रंगातील साडीवर अशाप्रकारचा फुल हँड कलकमारी ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर हेव्ही मोत्याचे झुमके सुंदर दिसतील.
पीरियड्स वेळेवर येत नाही? खा हे 5 फूड्स
Chanakya Niti: या 3 कामांवर मनापासून करा खर्च , वाढेल तुमची संपत्ती!
वयानुसार दररोज किती तास झोपावे? घ्या जाणून
घरच्या घरी पटकन अंडा ऑम्लेट बनवा, प्रोसेस जाणून घ्या