Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी, खरखरीत व रुक्ष होण्याची समस्या वाढते. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ, त्वरित मॉइश्चरायझिंग, नैसर्गिक तेलांचा वापर, सनस्क्रीन लावणे, लिप बाम वापरणे अशा काही गोष्टी करू शकता.
Horoscope 3 November : ३ नोव्हेंबर, सोमवारी सोम प्रदोष व्रत पाळले जाईल. या दिवशी हर्षण, वज्र, गद आणि मातंग नावाचे ४ शुभ-अशुभ योग दिवसभर राहतील, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होईल. पुढे वाचा सविस्तर राशीभविष्य...
Devuthani Ekadashi 2025 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी आणि देवप्रबोधिनी एकादशी म्हणतात. पंचांग भेदानुसार, यंदा हे व्रत 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दोन दिवस पाळले जाईल.
Shah Rukh Khan Diet Plan: शाहरुख खानच्या डाएट प्लॅनमधून जाणून घ्या त्याच्या चमकदार त्वचेचं आणि फिटनेसचं रहस्य. वयाच्या ६० व्या वर्षीही तरुण दिसणारा किंग खान आपल्या आहारात ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये आणि ग्रिल्ड चिकनचे सेवन करतो.
Horoscope 2 November : 2 नोव्हेंबर, रविवारी चंद्र आणि शनि एकत्र आल्याने विष नावाचा अशुभ योग तयार होईल. या दिवशी व्याघात, हर्षण, चर, सुस्थिर, त्रिपुष्कर आणि सर्वार्थसिद्धी नावाचे 6 शुभ-अशुभ योग तयार होतील. पुढे वाचा सविस्तर राशीभविष्य...
Sexual Health : लैंगिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी सेक्सोलॉजिस्ट डॉ. के. प्रमोद लिहित आहेत. त्यांनी डॉक्टरांना कधी संपर्क साधावा, काय समस्या असतात याची माहिती दिली आहे.
relationship tips : लग्नानंतर नात्यात पुन्हा प्रेम निर्माण करण्याचे ५ मार्ग जाणून घ्या. जर तुम्हाला तुमच्या नात्यातील प्रेम पुन्हा जागवायचे असेल, तर आजपासूनच लहान लहान प्रयत्न सुरू करा.
South Indian Kolam Design 2025: कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी लोक घरी तांदळाच्या पिठाच्या किंवा चुन्याच्या पाण्याने रांगोळी काढतात. येथे आम्ही काही दक्षिण भारतीय कोलम डिझाइन घेऊन आलो आहोत.
World Vegan Day : जागतिक वीगन दिनानिमित्त, वीगन डाएटमधूनही भरपूर प्रोटीन कसे मिळवता येते ते जाणून घ्या. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी वीगन ऑम्लेट, टोफू टिक्का मसाला यांसारख्या ३ हाय-प्रोटीन वीगन रेसिपी ट्राय करा.
Property Purchase : देवउठनी एकादशीनंतर नोव्हेंबर 2025 मध्ये शुभ कार्ये सुरू होत आहेत. जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नोव्हेंबरमध्ये मालमत्ता खरेदीसाठी 8 सर्वात शुभ मुहूर्त आणि त्यांची योग्य वेळ जाणून घ्या.
lifestyle