भारताच्या विविध शहरातील आजचे २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये किमतीत किरकोळ फरक आहे.
नव्या पिढीत नातेसंबंधांमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे: मुलगी मुलापेक्षा मोठी असल्यास लग्न करू शकते का? स्वतःपेक्षा मोठ्या स्त्रीशी लग्न करण्याचे फायदे काय आहेत? नव्या पिढीतील मुला-मुलींची कल्पना काय आहे ते पाहूया.
वाढत्या वयासह आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी डाएट आणि डेली रुटीनच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. वाढत्या वयात खासकरुन वयाच्या चाळीशीत शरिरातील हाडांच्या बळकटीसाठी तीळाचे लाडू खाण्याचे फायदे जाणून घेऊया…
महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पत्नी काय करतात आणि त्यांची संपत्ती किती आहे हे जाणून घ्या.
गुळाचा चहा हिवाळ्यात शरीराला गरमी देण्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. गुळातील लोह, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.
Gold plated earrings designs : एखाद्या लग्नसोहळ्यावेळी किंवा फंक्शनसाठी सोन्याएवजी सध्या गोल्ड प्लेटेड ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच पारंपारिक आउटफिट्सवर सूट होतील असे लेटेस्ट गोल्ड प्लेटेड इअररिंग्स डिझाइन पाहूया…
Aloe Vera for Skin Care : कोरफडचा वापर वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्स ते औषधांसाठी केला जातो. अशातच थंडीच्या दिवसात त्वचेला ग्लो येण्यासाठी कोरफडचा विविध पद्धतीने वापर करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…