गुरूंच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात सुख-शांती भरू दे, सेवा, सत्य आणि प्रेमाचा मार्ग दाखवू दे. गुरू नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक ओंकार सदैव मनात राहो, भक्तीभावाने जीवन उजळू दे, प्रेम, करुणा आणि शांतता लाभू दे. गुरू नानक जयंतीच्या मंगल शुभेच्छा!
गुरू नानकांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन ज्ञान, सेवा आणि सद्भावनेने परिपूर्ण होवो. गुरुपुरबच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद, शांती आणि दयाभाव मनात नांदो, गुरूंचे मार्गदर्शन नेहमी सोबत राहो. गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा!
“वडिलांसारखे मार्गदर्शक, आईसारखे प्रेमळ” असे गुरू नानकांचे आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत राहो. गुरुपुरबच्या शुभेच्छा!
500 रुपयांत शाही राणीसारखा लुक, पार्टीत घाला श्रिया सरनचे 7 इअररिंग्स
Devuthani Ekadashi 2025 : देवउठणी एकादशीवेळी पारणा कधी? वाचा तारीख
तुळशी विवाहासाठी अंगणात काढा या 7 साउथ स्टाइल रांगोळी
स्वप्नात पोपट दिसणे शुभ की अशुभ? वाचा काय होतात याचे संकेत आणि अर्थ