Venus Mercury Conjunction in Libra 2025 Effects : नोव्हेंबर 2025 मध्ये शुक्र आणि बुध हे दोन शक्तिशाली ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत. यामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, हे आपण या लेखात पाहूया.
Tech Tips : नकली चार्जर वापरणे धोकादायक ठरू शकते. पॅकेजिंग, लोगो, वजन, वायरची जाडी आणि चार्जिंग स्पीड पाहून ओरिजिनल चार्जर सहज ओळखता येतो. नेहमी अधिकृत दुकानातूनच चार्जर घ्यावा, कारण तोच तुमच्या फोनची बॅटरी आणि सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात प्रभावी ठरतो. दही, लिंबाचा रस आणि नारळाचे तेल एकत्र करून हे मिश्रण टाळूवर ३० मिनिटे ठेवावे. हा उपाय केल्याने कोंडा कमी होतो, टाळू स्वच्छ राहते आणि केस मऊ, चमकदार बनतात.
Samsung best smartphone below 15000 : आज आम्ही आपल्यासाठी सॅमसंगचे बेस्ट तीन फोन घेऊन आलोय. हे फोन १५ हजारांच्या आत उपलब्ध आहेत. त्यांचे फिचर्सही जबरदस्त आहेत.
जर तुम्ही व्हीलॉगिंग किंवा कंटेंट क्रिएशनच्या जगात प्रवेश केला असेल आणि तुमच्या बजेटमध्ये एक उत्तम स्मार्टफोन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. २०२५ मध्ये, ३०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत असे अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
iPhone 18 Pro : ॲपल पुढील आयफोन सीरिजची तयारी करत आहे. आयफोन 18 प्रो च्या कलर व्हेरिएंटबद्दलची माहिती टिपस्टर इन्स्टंट डिजिटलने चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एका पोस्टमध्ये शेअर केली आहे.
OnePlus 15 Price in India Leaked : वनप्लस 15 च्या भारतीय व्हेरिएंटचे कॅमेरा, डिस्प्ले, चिपसेट यांसारखे तपशील समोर आले आहेत. ऑक्सिजनओएस 16 प्लॅटफॉर्मवर भारतात येणाऱ्या वनप्लस 15 मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.
Horoscope 6 November : ६ नोव्हेंबर, बुधवारी चंद्र मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करेल. या दिवशी लुंब, उत्पात, व्यातिपात आणि वरियान नावाचे ४ शुभ-अशुभ योग तयार होतील, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पुढे वाचा सविस्तर आजचे राशीभविष्य...
Upcoming Smartphones in India: हा नोव्हेंबर महिना अनेक मोठ्या स्मार्टफोन लाँचने भरलेला असणार आहे. वनप्लस, आयक्यू, ओप्पो, रियलमी आणि लावा सारख्या कंपन्या त्यांचे फ्लॅगशिप आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन फोन मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहेत.
Immunity Boosting Foods For Kids: मुलांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. काही खास प्रकारचे पदार्थ मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ...
lifestyle