Jyotirlinga in Maharashtra : भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत खास असतो. यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तर महाराष्ट्रातील काही ज्योतिर्लिंगांना यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त भेट देऊ शकता.
बरेचदा आपण चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी पायांच घेतली जात नाही. त्यामुळे बरेच जणांना पायांच्या भेगांची समस्या जाणवते. जर वेळीच लक्ष दिलं नाहीतर ही समस्या वाढूही शकते. काही जणांना फुटलेल्या भेगांची समस्या बाराही महिने जाणवते.
सनिधि वर्मा कोण आहे?: भाजप खासदार प्रवेश वर्मा यांची कन्या सनिधि वर्मा त्यांच्या सौंदर्यासोबतच कौशल्यासाठीही चर्चेत आहेत. दिल्ली निवडणुकीत वडिलांच्या प्रचारात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या वर्मा यांचे शिक्षण, महाविद्यालय, कारकीर्द इत्यादींबद्दल जाणून घ्या
कडक, आंबट कैऱ्यांपासून घरच्या घरीच स्वादिष्ट लोणचे बनवा. या सोप्या रेसिपीमध्ये, कैऱ्या कापून, मसाले तयार करून, तेलात मिसळून, काचेच्या बरणीत साठवून ठेवा. ६ महिन्यांपर्यंत या लोणच्याचा आस्वाद घ्या!
सध्या बहुतांशजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. अशातच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते व्यायामाचे प्रकार केले जातात. पण तरीही वजन कमी होत नाही. अशातच वजन कमी करत असताना जेवणाआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.
राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तानमधील प्रेमाच्या नव्या कहाण्या लिहिल्या जात आहेत. जोधपूर, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये भारतीय तरुण आणि पाकिस्तानी युवतींचे विवाह वाढत आहेत, जे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवी आशा निर्माण करत आहेत.
प्रेमानंद महाराज व्हिडिओ: वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांच्याकडे लोक रोज आपल्या समस्या घेऊन येतात. बाबा त्या समस्यांचे निराकरण अगदी सोप्या पद्धतीने करतात आणि लोकांच्या मनातील शंका दूर करतात.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही प्रेमात बुडालेल असाल. पण तुमचं प्रेम खरंच खरं आहे का हे ओळखणं गरजेचं आहे. काही खुणा तुम्हाला मदत करतील.
चाणक्य नीतीनुसार मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता, आदर, संयम आणि वक्तृत्वकौशल्य आवश्यक आहे. खोटेपणा टाळून, ज्ञान आणि समजूतदारपणा वाढवून, आदरपूर्ण वागणूक आणि धैर्याने नातेसंबंध वाढवा.
अखेर योशिओला डेटिंगमध्ये रस कमी झाला. मात्र, नंतर त्याला त्याची सध्याची जोडीदार भेटली आणि दोघेही एकत्र राहू लागले.
lifestyle