पुरुषांचे फॅशन साधे, गंभीर आणि मर्यादित रंगांपुरते मर्यादित राहिलेले नाही. FDCI इंडिया मेन्स वीकेंडमध्ये ठळक, स्टायलिश आणि प्रायोगिक पुरुषांच्या कपड्यांचे डिझाईन्स सादर करण्यात आले, जे पुरुषांच्या फॅशनमधील बदलाचे प्रतीक आहेत.
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी हवेशीरतेकडे लक्ष द्या, दुपारी उन्हाच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी समोरासमोरच्या खिडक्या उघड्या ठेवा. गडद रंगाचे पडदे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमी वापर घेऊनही घर थंड ठेवता येते.
Shiv Jayanti 2025 Wishes : प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही होते. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छा पाठवून शिवरायांना वंदन करा.
टीव्ही अभिनेत्री जिया माणिकच्या ऑफिससाठी योग्य 7 हलक्या आणि स्टायलिश सलवार सूट डिझाईन्सची माहिती. डॉट प्रिंट, बांधेज प्रिंट, कॉटन, लहरिया आणि एम्ब्रॉयडरी वर्क अशा विविध प्रकारच्या सूट्सचा समावेश.
चाणक्य नितीनुसार, आदर्श वैवाहिक जीवनात परस्पर सन्मान, विश्वास, संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या भावनांचा आदर करून, आर्थिक बाबतीत दक्षता घेऊन आणि गुप्त गोष्टी गुप्त ठेवून नाते मजबूत केले पाहिजे.
बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारचे लाइपोप्रोटीन असते. जे फॅट आणि प्रोटीन मिळून तयार होते. मात्र यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक आणि प्रोटीन कमी असते. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढला जातो.
Maha Shivratri 2025 : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी मोठ्या भक्तीभावाने भगवान शंकराची पूजा केली जाते. अशातच भगवान शंकराच्या पूजेवेळी काही चुका करणे टाळावे. अन्यथा आयुष्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो.
पत्नीने वाढदिवसाला सोन्याची नोज पिन मागितली असेल तर कमी बजेटमध्ये सुंदर नोज पिन भेट द्या. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या नोज पिन जसे की झिगझॅग, स्नेक नोज रिंग, साध्या नोज पिन ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
साऊथची सुपरस्टार अनुपमा परमेश्वरनच्या साध्या आणि सुंदर हेअरस्टाईल कुरळ्या केसांसाठी योग्य आहेत. वेणी, अंबाडा आणि मोकळ्या केसांसाठी तिच्याकडून प्रेरणा घ्या.
केळ असे एक फळ आहे जे वर्षभर मिळते. यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. सध्या बनावट केळी देखील मार्केटमध्ये विक्री केली जात आहेत.. यापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
lifestyle