Marathi

फेब्रुवारी महिन्यात भारतात फिरण्यासाठी बेस्ट 5 ठिकाणे

Marathi

जयपुर, राजस्थान

पिंक सीटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जयपुरला फेब्रुवारी महिन्यात भेट देऊ शकता.

Image credits: Our own
Marathi

गोवा

समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स आणि नाइटलाइफसाठी गोवा बेस्ट डेस्टिनेशन आहे

Image credits: Freepik
Marathi

अंदमान आणि निकोबार

स्वच्छ आणि निळेशार समुद्र, स्कूबा डाइव्हिंगसाठी अंदमान आणि निकोबारला भेट देऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

रण उत्सव, गुजरात

रण उत्सावामध्ये संस्कृती आणि पांढऱ्या वाळूच्या वाळवंटाचा अद्भूत अनुभव घेता येईल.

Image credits: Social Media
Marathi

मुन्नार, केरळ

हिरव्यागार चहांच्या मळ्यांमध्ये फिरण्याची मजा घेण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मुन्नारला भेट देऊ शकता.

Image credits: Getty

उन्हाळ्यात घर थंड कसं ठेवावं?

Shiv Jayanti 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा

ऑफिसचा दिवस होईल हलका, घाला Gia Manek चे 7 Lightweight Suits

चाणक्य नितीमध्ये लग्नानंतर कसं असावं हे सांगितलं?