शिकेकाईचा आयुर्वेदात काही उपचारासांठी वापर केला जातो. खासकरुन केसांसाठी शिकेकाई अत्यंत फायदेशीर मानले जाते. तर लांबसडक केसांसाठी घरच्याघरी शिकेकाईपासून शॅम्पू कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.
चांगल्या दिवसाची सुरुवात केल्याने संपूर्ण दिवस ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला जातो. चाणक्य नीती आणि आधुनिक जीवनशैली यांचा समन्वय साधून दिवसाची उत्तम सुरुवात कशी करावी ते पाहूया.
साडी असो वा लेहेंगा, मिरर वर्क ब्लाउज प्रत्येक ड्रेसवर सुंदर दिसतो. स्वीटहार्ट नेकलाइन, ब्रॅलेट, डीप नेक, गोल गळा, हॉल्टर नेक, स्लीव्हकट असे विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
वर्षानुवर्षे अडकलेली नोज पिन काढणे कठीण जाते. पांढऱ्या धाग्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे अडकलेली नोज पिन काढू शकता. धागा नोज पिनमध्ये घालून विरुद्ध दिशेने खेचा आणि नोज पिन सहज बाहेर येईल.
उन्हाळ्यात काम करणाऱ्या महिलांसाठी कॉटन, लिनेन आणि खादीच्या साड्यांचा ट्रेंड आहे. फिकट निळ्या, अजर्क प्रिंट, काळ्या-राखाडी पट्ट्यांच्या आणि पिवळ्या अजर्क प्रिंटसह विविध रंग आणि डिझाइन उपलब्ध आहेत.
चाणक्य नीतीनुसार, अपयश आल्यावर संयम आणि योग्य कृती केल्यास यश मिळवता येते.
तमन्ना भाटियाच्या कानातल्यांपासून प्रेरणा घ्या आणि तुमचा लुक बदलून टाका. हलके मोत्यांपासून ते स्टोन वर्कपर्यंत, विविध प्रकारच्या कानातल्या ₹150 पासून सुरू होतात.
तुम्हाला कोणत्या प्रकारचे आईस्क्रीम हवे आहे यावर अवलंबून योग्य पर्याय निवडू शकता!
उन्हाळ्यात खूप तहान लागते अशातच थंड पाणी पिण्याएवजी हेल्दी असे लिंबू पाणी, नारळ पाणी प्यावे. खरंतर, लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. जाणून घेऊया उन्हाळ्यात दररोज लिंबू पाणी पिण्याचे काही फायदे...
Apple Cider Vinegar Benefits : अॅप्पल साइडर व्हिनेगरचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे वजन कमी होणे ते उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून बचाव होण्यास मदत होते. जाणून घेऊया अॅप्पल साइडर व्हिनेगरच्या सेवनाचे काही भन्नाट फायदे...
lifestyle