Marathi

पुण्यात प्रसिद्ध आईस क्रीम कोठे मिळते?

Marathi

सुजाता मस्तानी

ठिकाण: अनेक शाखा (साधारणपणे शनिवार पेठ, डेक्कन, कर्वेनगर इत्यादी ठिकाणी) 
विशेष: मस्तानी प्रकारचे घनसर आणि रिच आईस्क्रीम. केशर पिस्ता, मँगो, चॉकलेट मस्तानी प्रसिद्ध.

Image credits: pinterest
Marathi

कस्तुरी आईस्क्रीम

  • ठिकाण: लक्ष्मी रोड, शनिवार पेठ 
  • विशेष: नैसर्गिक फळांचे आईस्क्रीम. सिटाफळ, चिकू, स्ट्रॉबेरी फ्लेवर लोकप्रिय.
Image credits: pinterest
Marathi

गणेश आईस्क्रीम पार्लर

  • ठिकाण: टिळक रोड 
  • विशेष: पारंपरिक पद्धतीने बनवलेले स्वादिष्ट आईस्क्रीम.
Image credits: social media
Marathi

बास्किन रॉबिन्स

  • ठिकाण: कोरेगाव पार्क, एरंडवणे, बाणेर 
  • विशेष: इंटरनॅशनल फ्लेवर्ससह विविध पर्याय.
Image credits: social media
Marathi

नॅचरल्स आईस्क्रीम

  •  ठिकाण: डेक्कन, कोथरूड, बाणेर, हडपसर 
  • विशेष: नैसर्गिक घटक वापरून बनवलेले आईस्क्रीम.
Image credits: social media
Marathi

गेलार्डो – आर्टिज़नल आईस्क्रीम

  • ठिकाण: कोरेगाव पार्क 
  • विशेष: जरा हटके आणि गॉरमेट आईस्क्रीम फ्लेवर्स
Image credits: social media
Marathi

डी बेल्जियन वाफल आणि आईस्क्रीम

  • ठिकाण: एरंडवणे, बाणेर 
  • विशेष: बेल्जियन चॉकलेट फ्लेवरसह वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम.
Image credits: social media

उन्हाळ्यात दररोज लिंबू पाणी पिण्याचे फायदे, घ्या जाणून

त्वचेला ग्लो येण्यासाठी प्या Apple Cider Vinegar, वाचा भन्नाट फायदे

Holi 2025 : होळीच्या रंगांपासून स्मार्टफोन असा ठेवा सुरक्षित

होळी + रमजानमध्ये मुलासाठी लेटेस्ट कुर्ता पायजमा खरेदी करा, फोटो पहा