Realme GT7 Pro स्मार्टफोन अॅमेझॉनवर धमाकेदार सूटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनवर तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Horoscope 19 November : १९ नोव्हेंबर, बुधवारी सौभाग्य, शोभन, धूम्र आणि प्रजापती नावाचे ४ शुभ योग असतील. याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होईल. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस?
Home Cleaning Tips: घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी काही वेळा घरातून दुर्गंधी येते. आपल्या लक्षातही न येणाऱ्या काही सामान्य कारणांमुळे असं होऊ शकतं. घरात दुर्गंधी येण्याची कारणं कोणती आहेत, ते जाणून घेऊया.
जगभरात, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. बदललेली जीवनशैली आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, विशेषतः मांस आणि मासे, हे यामागील प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
Public Holidays 2026 India Full List : 2026 च्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये 50 दिवसांच्या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये 31 सार्वजनिक आणि 19 ऐच्छिक सुट्ट्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ दोन ऐच्छिक सुट्ट्या घेता येतील.
Samsung Galaxy S24 Offer : सॅमसंग गॅलेक्सी एस२४ स्वस्त किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. हा फोन अमेझॉनवर ३३,००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट देत लिस्टेट करण्यात आला आहे.
Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष गुरुवारची पूजा समृद्धी व सुख-शांतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. पूजा मांडणीसाठी स्वच्छ जागा, योग्य दिशा, देवीची मूर्ती, कलश, दिवा, नैवेद्य आणि रांगोळी यांचा समावेश असतो.
तांदळाच्या इडलीला एक आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीची इडली खाल्ली जाते. ज्वारी ग्लूटेन-मुक्त असून फायबर आणि कॅल्शियमने परिपूर्ण आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Eggs vs Paneer : पनीर आणि अंडे दोन्हीही उच्च-प्रोटीन खाद्यपदार्थ आहेत. अंड्यात प्रोटीन लवकर पचते आणि तत्काळ ऊर्जा देते, तर पनीर स्लो-डायजेस्टिंग प्रोटीनमुळे दीर्घकाळ पोट भरून ठेवते. नाश्त्यात कोणते निवडायचे हे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार बदलते.
Gold Rate Today : सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. आजही सुमारे दीड हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर खाली आले आहेत. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर.
lifestyle