'या' प्रकारचे अन्न खाल्यावर १००% होणार आतड्याचा कॅन्सर, वाचून म्हणाल आम्ही तर रोजच...
जगभरात, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. बदललेली जीवनशैली आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, विशेषतः मांस आणि मासे, हे यामागील प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

'या' प्रकारचे अन्न खाल्यावर १००% होणार आतड्याचा कॅन्सर, वाचून म्हणाल आम्ही तर रोजच...
जगभरात सध्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसून आलं आहे. विशेषकरून वेस्टर्न देशांमध्ये हे प्रमाण खूपच वाढत चाललं आहे. त्यामध्ये आतड्याचा कॅन्सरचे प्रमाण वाढतंय.
खाणेपिणे आणि राहणीमान बदलल्यावर होतोय कॅन्सर
खाणेपिणे आणि राहणीमान बदलल्यावर माणसाला आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. खासकरून वेस्टर्न देशांमध्ये आजारपणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय.
प्रोसेस केलेले मासे आणि मांस सर्वात जास्त धोकादायक
प्रोसेस केलेले मासे आणि मांस सर्वात जास्त धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. आपण शक्यतो ताजे मांस विकत घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळं त्यापासून आपल्या शरीराला कोणताही त्रास होत नाही.
फळे, भाज्या आणि घरी शिजवलेल्या अन्नाचा आहारात करा समावेश
फळे, भाज्या आणि घरी शिजवलेल्या अन्नाचा आपण आहारात समावेश करायला हवा. या अन्नात फायबर असते आणि हेच फायबर आपल्या शरीरातील आतड्याचा कर्करोगाचा धोका कमी करत असते.
प्रोसेस फूड खाल्यास शरीराला होतो धोका
प्रोसेस फूड खाल्यास शरीराला कर्करोग होण्याचा धोका वाढत जातो. त्यामुळं शक्यतो तरी प्रोसेस केलेलं फूड आहारात टाळायला हवं, त्यामुळं कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
५० वर्षापेक्षा कमी वयाचे कर्करोगाचे रुग्ण
५० वर्षापेक्षा कमी वयाचे कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शक्यतो प्रोसेस फूड टाळल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येत असल्याचं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

