- Home
- lifestyle
- तुमच्या घरात अचानक दुर्गंधी का येते? ही 5 धक्कादायक कारणे जाणून घ्या, क्रमांक 3 तर सगळ्यांच्या घरात असते!
तुमच्या घरात अचानक दुर्गंधी का येते? ही 5 धक्कादायक कारणे जाणून घ्या, क्रमांक 3 तर सगळ्यांच्या घरात असते!
Home Cleaning Tips: घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी काही वेळा घरातून दुर्गंधी येते. आपल्या लक्षातही न येणाऱ्या काही सामान्य कारणांमुळे असं होऊ शकतं. घरात दुर्गंधी येण्याची कारणं कोणती आहेत, ते जाणून घेऊया.
15

Image Credit : Getty
कचरा काढून टाका
घरात कचरा साठवून ठेवणे टाळा. कचरा साचल्यामुळे दुर्गंधी येते आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो.
25
Image Credit : Getty
हवा खेळती नसणे
घरात हवा खेळती राहील याची खात्री करा. हवा कोंडून राहिल्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
35
Image Credit : Getty
न घासलेली भांडी
खरकटी भांडी स्वयंपाकघरात न धुता साठवून ठेवल्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
45
Image Credit : Getty
अस्वच्छता असणे
घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. अस्वच्छतेमुळेही घरातून दुर्गंधी येते.
55
Image Credit : Getty
ओले कपडे
घरात ओले कपडे वाळत घालणे टाळा. यामुळे दुर्गंधी येऊ शकते. घरात ओलसरपणा राहील अशी परिस्थिती पूर्णपणे टाळणे चांगले.

