जिरे-धणे, बडीशेप-कोथिंबीर पाणी, नारळ पाणी, ओवा-गूळ आणि दही हे पचनासाठी उत्तम उपाय आहेत. हे नैसर्गिकरित्या ॲसिडिटी आणि गॅस कमी करतात, तसेच पचनक्रिया सुधारतात.
उन्हाळ्यात वजन वाढतंय? मग भरपूर पाणी पिऊन, फळं खा आणि जंक फूड टाळा! शरीर थंड ठेवण्यासाठी नारळपाणी आणि ताक घ्या.
उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते, पण काही सोप्या उपायांनी ते जास्त काळ टिकवता येते. दूध उकळणे, फ्रिजमध्ये योग्य तापमानाला ठेवणे आणि स्वच्छ भांड्यांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
आज भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे प्रेरणादायी जीवन, शिक्षण, आणि सामाजिक योगदानाला उजाळा देणारा लेख.
उन्हाळ्यासाठी आरामदायी आणि स्टायलिश कॉटन शरारा सूट खरेदी करा. हे सूट केवळ स्वस्त नाहीत तर घामापासून आराम देतात. ऑफिस, पार्टी किंवा डेलीवेअरसाठी विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
ब्रोकर फ्लॅट विक्रीतून कमिशनच्या आधारावर पैसे कमवतात, जे साधारणपणे 1% ते 2% असते. शहरांनुसार आणि फ्लॅटच्या किमतीनुसार ब्रोकरचे उत्पन्न बदलते.जाणून घ्या ब्रोकर फ्लॅट विकून किती कमवतात.
चाणक्य नीतीनुसार यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत करून चालत नाही तर ती मेहनत योग्य पद्धतीने केलेली असायला हवी. आपण करत असलेली मेहनत शिस्तबद्ध पद्धतीनं केल्यास यशस्वी होण्याची शक्यता वाढत जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होती. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायकारक परंपरांपासून समाजाला मुक्त करणे हा या प्रतिज्ञांचा मूळ उद्देश होता. या प्रतिज्ञा आत्मसन्मान, समता आणि परिवर्तनाची चळवळ आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना २२ प्रतिज्ञा घेतल्या, ज्या लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या ठरल्या. या प्रतिज्ञा देवत्व, कर्मकांड, आणि विषमतेला नकार देत समता, नैतिकता, आणि मानवतेचा मार्ग दर्शवतात.
उन्हाळ्यात घाम आणि खाज टाळण्यासाठी हलके Gold Drop Earrings उत्तम पर्याय आहेत. लांब ड्रॉप, लीफ पॅटर्न, दिवा शैली आणि फ्लोरल वर्क डिझाइनमधील झुमके फॅशनेबल आणि आरामदायक आहेत.
lifestyle