लाला रवींद्र नाथ कन्हैया लाल सराफ या दुकानाचे मालक लकी जिंदाल यांनी ही असामान्य लग्नपत्रिका छापली आहे.
मद्य सेवनासोबत काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. या लेखात नमूद केलेले ५ पदार्थ मद्य सेवनासोबत घेऊ नयेत. मद्य सेवनासोबत सॅलड आणि बदाम खाणे चांगले.
कधीकधी आपल्याकडे मित्र अथवा नातेवाईक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पैसे मागतात. आपण त्यावेळी मदत देखील करतो. मात्र सातत्याने मित्र किंवा एखादा नातेवाईक तुमच्याकडे सातत्याने उधारीने पैसे मागत असल्यास त्यांना स्पष्टपणे नकार कसा द्यावा हे पाहूया.
Laxmi Pooja 2024 Wishes : दिव्यांचा सण असणाऱ्या दिवाळीत लक्ष्मी पूजनाला फार महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. यंदाच्या लक्ष्मीपूजनावेळी खास मराठमोळे संदेश, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट शेअर करत शुभेच्छा द्या.
आजकाल वजन कमी करणे हे एक आव्हान आहे. कद्दू आणि अजवाइनचा रस केवळ कॅलरी बर्न करण्यात मदत करत नाही, तर शरीरास आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवतो. कोणता रस तुमच्या वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
Diwali 2024 Wishes in Marathi : दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आज साजरी केली जात आहे. घरोघरी गोंड्याचे तोरण, सुंदर रांगोळी काढून खास मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा.