उन्हाळ्यात प्रत्येकजण मोकळेपणाची अनुभूती घेऊ इच्छितो. त्यासाठी स्टायलिश मिडी ड्रेस परिधान करा.
उन्हाळ्यातील लग्नसमारंभात काय परिधान करावे याची काळजी असेल तर ही ड्रेस निवडा.
नूडल लाइन मिडी ड्रेस ही एक स्टायलिश ड्रेस आहे. ही तुम्हाला मॉडर्न आणि क्लासिक लुक देईल.
फुल स्लीव्हज् मिडी ड्रेस स्टायलिश लुक देईल. जर तुम्हाला तुमच्या लुकमध्ये बदल करायचा असेल तर ही ड्रेस निवडा.
जर तुम्ही सुट्टीसाठी स्टायलिश ड्रेस शोधत असाल तर ही मिडी ड्रेस तुमच्यासाठी योग्य आहे.
फ्रॉकसारखी दिसणारी ही मिडी ड्रेस तुमच्या लुकमध्ये भर घालेल. लग्न किंवा वाढदिवसाच्या पार्टीत ही ड्रेस परिधान करा.
मराठमोळ्या 'रंगीला गर्ल' उर्मिलाचे ८ स्टायलिश ड्रेस, ५०+ वयाच्या महिलांसाठी स्टाइल TIPS
श्रिया सरनच्या 8 साड्या, पार्टी-फंक्शनमध्ये खुलेल लूक
या ७ प्रकारचे आंबे नाही खाल्ले तर काय खाल्लं, या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा
कुरकुरीत मिरची भजीसाठी पिठात घाला ही एक वस्तू, चवही वाढेल