मेहंदीला द्या हटके ट्विस्ट! हे डिझाइन्स प्रत्येक लुकवर दिसेल परफेक्ट!
Lifestyle May 02 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Pinterest
Marathi
पाकिस्तानी मेहंदी डिजाइन
नेहमीपेक्षा वेगळ्या पाकिस्तानी मेहंदीच्या नवीन डिझाईन हातांवर सजवा. या डिझाईन्स सुंदर दिसण्यासोबतच हातांनाही खूप सुंदर बनवतात. येथे सोप्या मेहंदीच्या सुंदर डिझाईन्स पहा.
Image credits: Pinterest
Marathi
ब्राइडल मेहंदी डिडाइन
नववधू संपूर्ण हातावर मेहंदी लावण्यापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत तुम्हीही अरेबिक ब्राइडल मेहंदी निवडा. यामध्ये जाड रेषा, फुले-पाने काढली जातात. सध्या ही डिझाईन ट्रेंडमध्ये आहे.