Money Attract : तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करताय का? यासाठी पुढील काही टिप्स नक्की तुमच्या कामी येऊ शकतात.
Recipe : हिवाळ्यात मटार पासून वेगवेगळ्या रेसिपी घरच्या घरी बनवल्या जातात. हरा भरा कबाब ते मटार करीपर्यंतच्या रेसिपी तुम्ही यंदाच्या हिवाळ्यात नक्कीच ट्राय करू शकता.
Health Care : हेल्दी राहण्यासाठी काही हेल्दी सवयीही फॉलो करणे अत्यावश्यक असते. पण जेवल्यानंतरच्या काही सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया याबद्दलच अधिक...
Ram Mandir Ceremony : 22 जानेवारी, 2024 रोजी अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काही व्हीव्हीआयपी येणार आहेत.
Belly Fat Loss : डाएट व नियमित व्यायाम करूनही पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नाहीय? तर आपल्या वर्कआऊट रुटीनमध्ये केवळ या एका आसनाचा करा समावेश.
Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनसोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक येणार असून त्यांना लवकरच रामललांचे दर्शन करता येणार आहे.
Lord Ram Temples : अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आज आपण भगवान रामाची देशात कोणती मंदिरे आहेत याबद्दलच जाणून घेऊया अधिक.
Health Care : फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. पण बहुतांश लोकांना फळांऐवजी त्याचा ज्युस पिणे आवडते. तुम्ही देखील फळांचा ज्युस पिता का? तर आधी हे नक्की वाचा…
Winter Health Care : हिवाळ्यात वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहाण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर खास फूड्स खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल.
Covid 19 Update : देशभरात कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.