फक्त ₹11 मध्ये परदेश फिरायची संधी, कोणती एअरलाइन देत आहे इतका स्वस्त ऑफर?
आयुष्यात एकदा तरी परदेश फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. तुम्हालाही परदेश जायचं असेल तर वियतनामची एअरलाइन अगदी स्वस्तात तिकिटं देत आहे. फक्त ११ रुपयांत परदेश फिरण्याची ही संधी कशी मिळणार ते जाणून घ्या.
15

Image Credit : Vecstock@freepik
फक्त ११ रुपयांत परदेश प्रवासाची संधी
व्हिएतजेट एअरलाइन्स भारतीय प्रवाशांना इकॉनॉमी क्लासचं तिकीट फक्त ११ रुपयांत देत आहे. मात्र, यात कर आणि इतर शुल्क वेगळे असतील.
25
Image Credit : freepik
तुम्ही ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेऊ शकता?
व्हिएतजेट एअरलाइन्सचा हा ऑफर ३ जून २०२५ पर्यंत उपलब्ध आहे.
35
Image Credit : freepik
तिकीट कुठे बुक करायचे
ऑफर अंतर्गत तिकिटांची बुकिंग व्हिएतजेटच्या अधिकृत वेबसाइट www.vietjetair.com आणि मोबाईल अॅपवरून करता येईल.
45
Image Credit : freepik
तुम्ही कधीपासून कधीपर्यंत प्रवास करू शकाल
या ऑफरअंतर्गत १ जुलै २०२५ ते २८ मार्च २०२६ दरम्यान कधीही प्रवास करता येईल. नवीन वर्ष २०२६ मध्ये वियतनामला जायचं असेल तर ही उत्तम संधी आहे.
55
Image Credit : freepik
भारत आणि व्हिएतनाम दरम्यान किती उड्डाणे आहेत?
भारत आणि वियतनाम दरम्यान आठवड्यातून ७८ फ्लाइट्स आहेत. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कोचीहून वियतनामच्या हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दा नांगसाठी या फ्लाइट्स आहेत.

