Money Horoscope 2024 : आयुष्यात आर्थिक स्थिती चांगली असणे महत्त्वाचे आहे, कारण पैशांचे सोंग आणता येत नाही. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती मुख्यतः ग्रहांवर अवलंबून असते. नवीन वर्षात मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आर्थिक परिस्थिती कशी असेल? वाचा सविस्तर…
Hair Care: तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरताय? तर आजच तो बदला. त्याऐवजी लाकडाचा कंगवा वापरण्यास सुरूवात करा. लाकडाचा कंगवा वापरल्याने काय फायदे होतात याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....
Datta Jayanti 2023: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कारण या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीला दत्त गुरूंची पूजा केल्याने त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. जाणून घेऊया यामागील पौराणिक कथेबद्दल अधिक…
इडलीचे सेवन संपूर्ण देशभरात केले जाते. खासकरून साउथ इंडियन लोक याचे अधिक सेवन करतात. इडलीसोबत सांबार, चटणी खाल्ली जाते. पण तुम्हाला सुटलेले पोट कमी करायचे असल्यास इडली नक्की ट्राय करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Money Horoscope 2024 : नवीन वर्षात कोणकोणत्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल आणि कोणाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
बहुतांशजण म्हणतात की, नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. ही फार जुनी मान्यता आहे. पण नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये याचे गुपित महाभारतातील भीष्म पितामह यांनी सांगितले आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
Financial Rashi Bhavishya 2024 : वर्ष 2024 मध्ये काही राशींना व्यवसाय-नोकरीमध्ये चांगलाच फायदा होणार आहे, तर काहींना नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कर्क, सिंह आणि कन्या राशींचे आर्थिक राशी भविष्य जाणून घेऊया.
Financial Rashi Bhavishya 2024 : येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. वर्ष 2024मध्ये आर्थिक फायदा होईल की संकटांचा सामना करावा लागेल? मेष, वृषभ व मिथुन रास असणाऱ्यांसाठी वर्ष 2024 कसे असेल? जाणून घेऊया…
Year Ender 2023 : वर्ष 2023 संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र यंदाच्या वर्षातील काही ट्रेण्डमुळे कॉन्टेंट क्रिएटर्सला प्रसिद्धी मिळाली.
Health Tips : रक्त शुद्ध करण्यासाठी आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा करावा समावेश? जाणून घ्या सविस्तर…